बॉलीवूड मध्ये अनेक कलाकार असे पाहायला मिळतात ज्यांच्या परिवारातील काही सदस्यांनी अगोदरच अभिनय क्षेत्रात काम केलेले असते. अभिषेक बच्चन, टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर, सोनम कपूर, सारा आली खान असे कितीतरी कलाकारांनी परिवारातील अभिनयाचा वारसा पुढे नेला आहे.
कपूर खानदानातील एक प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूर त्याला एक बहीण असून तिने बॉलिवूडमध्ये काम देखील केले आहे. शाहिदला बहिण आहे हे खूप कमी लोकांना माहिती आहे. शाळेचे वडील पंकज कपूर हे देखील अभिनय क्षेत्रात आहेत. पंकज कपूर ने अभिनेत्री सुप्रिया पाठक सोबत पहिले लग्न केले होते. पंकज आणि सुप्रियाला सना नावाची एक मुलगी आहे. म्हणजेच सना ही शाहिद कपूरची सावत्र बहिण आहे. शाहिद कपूरच्या खऱ्या आईचे नाव नीलिमा अजीम आहे.
सना कपूर हिने यापूर्वी काही हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. शाहिद कपूर सोबत सना ने “शानदार” या चित्रपटात देखील काम केले आहे. तसेच “खजूर पे अटके” या चित्रपटात देखील तिने भूमिका केली होती. आता तिचा “सरोज का रिश्ता” हा चित्रपट येणार आहे प्रदर्शित होणार आहे व त्यातील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
माहिती आवडली तर नक्की शेयर करा