shevanta photos

एखादी अभिनेत्री जेवण झी मराठीवरील कोणत्याही मालिकेत अभिनय करते, नंतर त्या अभिनेत्रीला प्रसिद्धी मिळणे सहाजिकच आहे. रात्रीस खेळ चाले-2 या मालिकेत शेवंता चा अभिनय करणाऱ्या अभिनेत्री बद्दल पण असेच काहीतरी घडले. शेवंताचे खरे नाव अपूर्वा नेमळेकर असून या मालिकेमुळे प्रेक्षकांनी तिला भरभरून प्रेम दिले. शेवंता आणि अण्णा नाईक या दोघामुळे मालिका प्रसिद्धीच्या झोतात आली.

shevanta photos

अपूर्वाने तिचे शिक्षण पण डी जी रूपारेल या महाविद्यालयातून घेतले. रात्रीस खेळ चाले-2 या मालिकेत येण्यापूर्वी तिने “आभास हा” व “आराधना” “तू माझा सांगाती” या मालिकांमध्ये देखील अभिनय केला होता. तसेच तिने “एका पेक्षा एक” या शोमध्ये देखील भाग घेतला होता. अपूर्वा ने “चोरीचा मामला”, “आलाय मोठा शहाणा”, या नाटकात देखील काम केले आहे. अपूर्वा ने स्वतःचे “अपूर्वा कलेक्शन” नावाचे ज्वेलरी शॉप देखील सुरू केले आहे. तिचे हे शॉप दादर मधील निर्मळ नर्सिंग होम जवळ आहे.

shevanta photos

खूप कमी मी लोकांना ही गोष्ट माहिती आहे की अपूर्वा चा विवाह झाला होता. तिचा विवाह 18 डिसेंबर 2014 रोजी रोहन देशपांडे यांच्याशी झाला होता. रोहन हे राजकारणात सक्रिय असून ते शिवसेनेच्या युवा सेनेने मध्ये पदाधिकारी म्हणून कार्य करीत असतात. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमाला रोहन उपस्थिती लावताना दिसत असतात. अपूर्वाने तिच्या इंस्टाग्राम बायो मध्ये हॅप्पीली सिंगल असे टाकले आहे.

shevanta photos

त्यामुळे रोहन सोबतच्या विवाहाचे पुढे काय झाले, हे आणखीन उघड झाले नाही. असो अपूर्वा च्या रूपाने मराठीत चित्रपट सृष्टीला एक नवीन अप्सरा मिळाली असेच म्हणावे लागेल. अपूर्वाला भावी आयुष्यासाठी आणि करीयरसाठी खूप साऱ्या शुभेच्छा

shevanta photos

माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *