अभिनय क्षेत्रातील स्मिता पाटील हे नाव ऐकताच घायाळ करणारे ते निरागस सौंदर्य डोळ्यासमोर येते. 80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री पैकी एक स्मिता पाटील यांचे नाव होते. आपल्या सौंदर्याने आणि आपल्या अभिनय कौशल्याने तिने प्रेक्षकावर छाप पडली होती. मराठी सोबतच हिंदी चित्रपटात देखील तिने नाव कमविले होते. परंतु नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होते. या सुंदर अभिनेत्रीचा अकाली मृत्यु झाला. परंतु ह्या अभिनेत्रीचा मृत्यू कसा झाला हे जाणून घेऊयात.
स्मिता पाटील हिचे दिग्गज अभिनेते राज बब्बर यांच्यासोबत प्रेम प्रकरण होते व नंतर दोघांनी विवाहदेखील केला होता. दोघांनी 28 नोव्हेंबर 1986 रोजी एका लहान मुलाला जन्म दिला. लहान मुलाच्या जन्मावेळी बाळाची यांनी स्मिताची तब्येत एकदम ठीक होती. पुढील दोन आठवडे स्मित त्याला कसलाच त्रास जाणवला नव्हता. 12 डिसेंबर 1986 ला राज बब्बर नाईट शिफ्ट करून आले आणि लगेच झोपी गेले. बाळ रडत असल्याने स्मिताने त्याला घेऊन दुसऱ्या रूममध्ये गेली. स्मिता सोबत तिची बहीण माया ही देखील होती. स्वतःला अस्वस्थ वाटू लागल्याने स्मिताला मायाला मी लवकर ठीक होवू दे अशी प्रार्थना कर.
मायाने तिला रागावले आणि अशी का बोलत आहेस असे विचारले. त्यावेळेस मित्राने मला ठीक नाही वाटत, असे सांगितले. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 13 डिसेंबरला सकाळी डॉक्टर ने स्मिताचे चेक केले आणि सर्व नॉर्मल असल्याचे सांगितले.
संध्याकाळी राज बब्बर एका कार्यक्रमासाठी निघाले होते. स्मिताने सोबत येण्याचा हट्ट केला. परंतु राज ने तिला नकार दिला. काही वेळाने स्मिता ला रक्ताच्या उलट्या झाल्या आणि तिचे अंग पिवळे पडले. तिला ताबडतोब दवाखान्यात नेण्यात आली पण दवाखान्यात जाईपर्यंत ती ती कोमात गेली व काही क्षणातच तिचा मृत्यूदेखील झाला. तिचे इतक्या कमी वयात जाणे हे सर्वांसाठी खूप मोठा धक्का होता. मुलगा प्रतीक गब्बर याला जन्म दिल्यानंतर चाइल्ड बर्थ कॉम्प्लिकेशन या कारणाने वयाच्या 32 व्या वर्षातच तिचा मृत्यू झाला.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा.