कोरोना व्हायरसच्या संकटामुळे अभिनय क्षेत्रातील सर्व कलाकारांना शूटिंग बंद असल्याने घरीच थांबावे लागले आहे. त्यामुळे घरातच राहून सर्व कलाकार कोणत्या ना कोणत्या माध्यमातून प्रेक्षकांची करमणूक करायला पाहत असतात. सुबोध भावे या रिकाम्या वेळेचा पुरेपूर फायदा घेताना दिसून येतात.

सर्वांनाच माहिती आहे सुबोध भावे लॉकडाऊन सुरू झाल्यापासून नेहमीच काहीना काही पोस्ट करताना दिसतात. कधी घरातील कामे करताना चा फोटो पोस्ट करणे तर कधी वेगवेगळ्या व्यक्तींसोबत लाईव्ह येऊन मनोरंजन करीत असतात. एक वेळेस त्यांनी चक्क विटेची फोटो ठेवली आणि खाली मजेशीर कॅप्शन दिले.

subodh bhave latest आता सुबोध भावे यांनी एक फोटो पोस्ट केली आहे. ज्या फोटोत अमृता खानविलकर, जिलेबी, जहाज आणि देवानंद यांचे चित्र आहे. आणि त्यावरून त्यांनी गाणे तयार करण्याचे चॅलेंज दिले. या फोटोला पाहून अमृता खानविलकरला देखील हसू आवरले नाही.

subodh bhave latest या फोटोज् प्रमाणेच आणखीन बऱ्याच फोटोज् सूबोधने पोस्ट केल्या आहेत. आज सुबोध भावे भलत्याच मूड मध्ये असल्याचे काही प्रेक्षकांनी म्हटले. त्याच्या फॅन्स ला आज भरभरून मनोरंजन झाले हे नक्की. तुम्ही कमेंट तुम्हाला जमलेले उत्तर कमेंट करून सुचवा.

माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *