मराठी चित्रपट सृष्टीतील नावाजलेला अभिनेता सुबोध भावे याने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. सुबोधचा जन्म 9 नोव्हेंबर 1975 साली पुणे येथे झाला. पुण्यातच त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले व अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी एका आयटी कंपनीत जॉब देखील केला होता. चित्रपट, मालिका, नाटक अशा सर्वच माध्यमातून सोबत ने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. सुबोध आणि त्याची पत्नी मंजिरी यांची लव स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे.

Subodh bhave love story

सुबोध हा नाट्यसंस्कार कला ॲकॅडमी मध्ये असताना त्याची ओळख मंजिरी सोबत झाली. त्यावेळी सुबोध हा दहावीत आणि मंजिरी आठवीत होती. सुबोधला अभिनय जमत नसल्याने त्याला नाटकातून काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे त्याला बॅक स्टेज चे काम करावे लागले होते आणि मंजिरी नाटकात अभिनय करू लागली होती.

Subodh bhave love story

मंजिरीला पाहताच सुबोध तिच्या प्रेमात पडला होता आणि शाळेत असतानाच सुबोध ने तीला पृपोज केले होते. त्या दोघांची शाळा जरी वेगळी असली तरी सुबोध तिला पाहण्यासाठी चौकात उभे रहायचा. “शुगर इज शुगर, सॉल्ट इज सॉल्ट, इफ आई लव यू व्हॉट इज माय फॉल्ट” असे लिहून देत मंजिरी ला प्रपोज केले होते.

Subodh bhave love story

पत्राचे उत्तर देताना मंजिरीने “मी बालगंधर्व पुलावर आले तर माझे प्रेम आहे याची समज,” असे उत्तर दिले. मंजिरी बालगंधर्व पुलावर गेली सोबतला त्याचे उत्तर मिळाले. परंतु घरच्यांनी दोघांना अगोदर एकमेकांचे शिक्षण पूर्ण करण्यास सांगितले. दरम्यान म्हणजे बारावी मध्ये असताना कॅनडा येथे शिफ्ट झाली. त्यावेळी दोघात केवळ पत्राच्या मार्फत दोघांचे संभाषण चालू राहिले.

Subodh bhave love story
कॅनडामधून परतल्यानंतर सुबोध आणि मंजिरी ने पुण्यातच एका कंपनीमध्ये जॉब केला. नंतर दोघांचा साखरपुडा झाला व लग्न देखील झाले. तुम्हाला माहिती नसेल सुबोध भावे लग्न झाल्यानंतर देखील जॉबच करत होता. पण जॉब मध्ये मन लागत नसल्याने त्याने जॉब सोडला व अभिनय क्षेत्र निवडले. आज तो मराठीतील आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो.
स्टोरी आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *