मराठी चित्रपट सृष्टीत बोल्ड सीन खूप कमी दाखविले जातात. मराठी कलाकार देखील बोल्ड सीन करायला क्वचितच तयार होत असतात. परंतु जसजसा काळ पुढे चालला आहे तसे तसे काही मराठी चित्रपटात रोमॅण्टिक सीन दाखविण्यात येत आहेत.
सई ताम्हणकर, राधिका आपटे, प्रिया बापट, नेहा पेंडसे ह्या अभिनेत्रींनी आपल्या बोल्ड अंदाज ने सर्वांना घायाळ केले आहे. मराठी अभिनेता स्वप्निल जोशी यांने दुनियादारी चित्रपटात सई ताम्हणकर सोबत किसिंग सीन दिला होता. आता स्वप्नील जोशी त्याच्या नवीन किसिंग सीन मुळे चर्चेत आला आहे.मराठी कलाकारांनी किसिंग सीन जरी दिला तरी त्याची सर्वत्र चर्चा होत असते.
मागे प्रिया बापट ने एका वेब सिरीज मध्ये तर चक्क मुलीला किस केली होती. तिने केलेल्या त्या किस मुळे तिला सोशल मीडियावर सर्वांनी ट्रोल केले होते. आता स्वप्निल जोशीने देखील “समांतर” या वेब सिरीज मध्ये किसिंग सीन दिला आहे.
समांतरच्या दुसऱ्या पर्वात स्वप्नील जोशीने मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडीत हिला किस केली आहे. ही किस खूपच बोल्ड दाखविण्यात आली असून सोशल मीडियावर वर व्हायरल होत आहे. या सीन मुळे या वेब सिरीज ने खूप प्रसिद्धी देखील मिळविली आहे पहा व्हिडीओ…..
माहिती आवडली तर शेयर करा..