जेव्हा कोणताही कलाकार अभिनय क्षेत्रात एखादे पात्र इतके उत्तमरित्या साकारतो त्यावेळी त्यांना प्रेक्षक खऱ्या नावापेक्षा त्या पात्रातील नावानेच ओळखतात. असेच काहीतरी तुझ्यात जीव रंगला मालिकेत नंदिता हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री बाबतीत घडले आहे.

dhanashri kadgaonkar latest

नंदिताचे खरे नाव धनश्री काढगावकर असून तिने केलेल्या भूमिकेला प्रेक्षक खूपच पसंत करतात. अभिनया सोबतच धनश्रीला प्रेक्षकांनी डान्स करताना देखील पाहिले आहे. झी युवा वरील युवा डान्सिंग क्वीन या शो मध्ये तिने आपल्या डान्सचे जलवे दाखवले होते.

dhanashri kadgaonkar latest

“तुझ्यात जीव रंगला” मालिकेतील नंदिता चे पात्र संपल्यानंतर धनश्रीची आठवण काढू लागले. वहिनी साहेब हे पात्र जरी निगेटिव्ह असले तरी तो बेधडक अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला. म्हणूनच मालिकेतील तिचे निर्गमन झाल्यानंतर फॅन्स तिला परत घेण्याची मागणी करत आहेत.

dhanashri kadgaonkar latest

अभिनय आणि डान्स सोबतच धनश्रीमधील आणखीन एक प्रतिभा समोर आली आहे. धनश्री तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती गाणे म्हणताना दिसत आहे. “रिफ्यूजी” चित्रपटातील “एैसा लगता है” हे गाणे ती गाताना दिसत आहे. तीचा आवाज ऐकून कोणालाही विश्वास बसणार नाही की ती इतके उत्तम गाऊ शकते.

पाहा व्हिडिओ…

माहिती share नक्की करा..


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *