मागील काही महिन्यांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय असणाऱ्या एबीपी माझा याबद्दल वाहिनीच्या संपादिका ज्ञानदा कदम या कोरोनावर मात करून घरी परतल्या आहेत. त्यांनी कशा प्रकारे कोरोनावर मात केली, याबद्दल त्यांनी स्वतः लाईव्ह येऊन आपला अनुभव शेयर केला.

Dnyanada kadam latest

13 वर्षापासून एबीपी माझा या वृत्त वाहिनीवर संपादक म्हणून काम केलेल्या ज्ञानदा ने स्वतः कोरोना साठी कशा प्रकारची खबरदारी घ्यावी याबद्दल आव्हान केले होते. परंतु 26 मे रोजी ज्ञानदा चाच रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर तिला डोंबिवली पूर्व येथील आर आर हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिने त्या दवाखान्या मधील डॉक्टरांचा आणि आणि इतर कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले.

Dnyanada kadam latest

दवाखान्यात दाखल केल्यानंतर डॉक्टर तसेच नर्सिंग तिला वेळोवेळी विचारपूस केली व तुम्ही लवकरच बरे होऊन घरी जाल असा धीर देखील दिला. अशातच 29 मे रोजी ज्ञानदा च्या पतीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला व व हे ऐकून ज्ञानदा ला खूप आनंद झाला होता.

Dnyanada kadam latest

यादरम्यान ज्ञानदा ने मोबाईल मध्ये करमणूक म्हणून वेळ घालविला. सहा जून रोजी ज्ञानदाला दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आले. आता ज्ञानदा तिच्या घरीच असून तिला डॉक्टरांनी काही दिवस घरातच राहण्यास सांगितले आहे. तिने लवकरच टेलिव्हिजनवर येण्याचे आपल्या फॅन्सना वचन दिले.
पाहा व्हिडिओ :

 


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *