बदलत्या काळाप्रमाने होत असलेले वेगवेगळे विकार टाळण्यासाठी स्वतःला फिट ठेवणे उत्तम आहे. परंतु अनेकांच्या शरीराचे वजन कालांतराने वाढताना दिसत असते. वजन नेमके कोणत्या कारणाने वाढते, ते माधवी निमकर या अभिनेत्रीने व्हिडिओ द्वारे सांगितले आहे..
पाहा व्हिडिओ
1. जास्तीची झोप : प्रत्येक व्यक्तींनी रात्रीच्या वेळी साधारणतः 7-8 तास झोप घ्यायला हवी. त्यापेक्षा जास्त झोप किंवा दुपारची झोप टाळावी.
2. जास्त गोड खाणे : प्रमाणापेक्षा जास्त गोड साखर खाल्ल्यास देखील वजन वाढू शकते. त्यामुळे साखर जास्त खाणे टाळावे.
3. आधुनिक घरगुती उपकरणाचा वापर : वाशिंग मशीन, मिक्सर अशा उपकरणामुळे महिलांच्या शरीराची हालचाल कमी होवून शरीराचे वजन वाढू शकते.
4. कमी चालणे : वाहनांचे प्रमाण वाढल्यामुळे सध्याच्या युगात चालणे खूप कमी झाली आहे. कमी चालल्याने वजन वाढू शकते.
5. शिळे अन्न खाणे : केलेला स्वयंपाक वाया जाऊ नये यासाठी काही लोक शिळ अन्न खात असतात. शीळ खाल्याने देखील वजन वाढत असते.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा..