मराठी चित्रपट सृष्टीत मृत्य क्षेत्रात सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर, मानसी नाईक यांच्या नावाची चर्चा केली जाते. या अभिनेत्रींनी एकापेक्षा एक सरस अनेक गाण्यांमध्ये आपल्या डान्सचा जलवा दाखवला आहे. परंतु या अभिनेत्री विधी रिक्त नेहा पेंडसे ही देखील एक उत्तम डांसर आहे.
गेल्यावर्षी काही कलाकारांच्या आणि पाहुणे मंडळीच्या उपस्थितीत नेहा लग्नाच्या बेडीत अडकली होती. शार्दुल बायस या व्यावसायिक व्यक्ती सोबत नेहाने विवाह केला आहे. नेहाला अगोदरपासूनच डान्स आणि अभिनयाची खूप आवड होती. तीने एका पेक्षा एक अप्सरा आली या झी मराठीवरील शो मध्ये सहभाग नोंदविला होता.
मिलिंद लेले दिग्दर्शित “कुरुक्षेत्र” या मराठी चित्रपटातील एका लावणीवर नेहा ने केलेले नृत्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. नेहा ने “कळी खुलवा ना” या लावणीवर अत्यंत सुंदर पद्धतीने डान्स केल्याचे दिसत आहे. तीचा हा डान्स पाहून ती उत्तम डान्सर असल्याचे दिसून येते.
पाहा व्हिडिओ :
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा..