कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन ची परिस्थिती सर्वांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. सामान्य जनतेसोबत आता अभिनय क्षेत्रातील कलाकारांना देखील याचा फटका बसत आहे. सध्या एका अभिनेत्रीला देखील अशाच संकटाचा सामना करावा लागत आहे.
इस प्यार को क्या नाम दु?, स्वरागिनी, एक बार फिर अशा अनेक टीव्ही मालिकेत काम करणारी अभिनेत्री नुपूर अलंकार सध्या आर्थिक संकटांचा सामना करीत आहे. लॉक डाऊन मुळे कामे मिळत नसल्याने आणि पंजाब आणि महाराष्ट्र को – ऑपरेटिव्ह बँक च्या घोटाळ्यामुळे नुपूर अडचणीत सापडली आहे.
नुपूर च्या मदतीला तिची अत्यंत जवळची मैत्रीण रेणुका शहाणे धावून आली आहे. हम आपके है कोन चित्रपटात काम करणाऱ्या रेणुका शहाणे यांनी सोशल मीडिया वरून बँक अकाउंट डिटेल्स देत मदत करण्याची जनतेला विनंती केली आहे.
रेणुकाने तिच्या पोस्टमध्ये लिहिताना, “माझी एक अत्यंत जवळची मैत्रीण नुपूर अलंकार, जीचे सारे पैसे पीएमसी बँक घोटाळ्यांमध्ये अडकले आहेत आणि आणि बँकेने सर्व ग्राहकांना वाऱ्यावर सोडले आहे, ज्यामुळे नागपूरला ूप सार्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. नागपूरच्या आईला दवाखान्यात दाखल करणे गरजेचे आहे व व त्यांच्या या उपचाराचा खर्च खूप जास्त आहे. मी अकाउंट नंबर देत आहे ज्यांना जितके होईल तितके मदत करा, धन्यवाद.”
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा..,