मागील काही दिवसात बॉलिवूडचा दबंग सलमान खान याचे नाव सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर खूपच चर्चेत राहिले आहे. सुशांतच्या आत्महत्येला सलमानला दोषी ठरतात फॅन्स त्याला प्रश्न विचारत आहेत. परंतु सलमान खानने यावर काही प्रतिक्रिया दिली नव्हती. नाराज असलेले सुशांत सिंग राजपूत याचे फॅन्स तर खूपच चिडले आहेत.

सलमानने त्याच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केल्यानंतर सर्व लोकांनी त्याला धारेवर धरले आहे. सलमान खान ने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यात तो सुष्मिता सेनची नवीन वेब सीरिज “आर्या” याचा ट्रेलर पोस्ट केला आहे. सुशांत बद्दल काही प्रतिक्रिया दिली नसल्याने फॅन्स नी संताप व्यक्त केला.

View this post on Instagram

Just finished working out ….

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

या अगोदर सलमानने व्यायाम झाल्यानंतरचा एक फोटो शेयर केला होता. साधारणपणे सलमान जेंव्हा पण बॉडीची फोटो पोस्ट करायचा त्यावेळी फॅन्स कडून प्रशंसेच्या कॉमेंट्स दिसायच्या. परंतु आता “तू वाचू शकणार नाहीस, देव सर्व काही पाहत आहे”, “मी तुला अन्फॉलो करून माझं काम पूर्ण केलं.” अशा कॉमेंट्स दिसत आहे.

salman on sushant

माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा..


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *