व्हिडिओ साठी खाली पहा
बॉलिवूडचा दबंग खान म्हणून प्रसिद्ध असलेला सलमान खान हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहत असतो. त्याच्या लग्नाबद्दल तर नेहमीच कोणत्या ना कोणत्या अभिनेत्री सोबत त्याचे नाव जोडले जाते. त्याचे प्रेमप्रकरण तर नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात.

salmaan kat

ऐश्वर्या राय, डेजी शाह, कतरिना कैफ अशा अनेक अभिनेत्री सोबत सलमानचे प्रेम प्रकरण चालू असल्याची चर्चा झाली. परंतु सलमान ने कधीच लग्नाबद्दल निर्णय घेतला नाही. वयाच्या पन्नाशीत जात असलेल्या सलमानने ऐश्वर्या राय वर जीवापाड प्रेम केल्याचे आपल्या सर्वांनाच माहिती आहे.

2005 साली सर्वप्रथम कतरिना कैफ या अभिनेत्रीने सलमान सोबत मैने प्यार क्यू किया? या चित्रपटामध्ये काम केले. दोघांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडू लागली. नंतर हे दोघे एकमेकांना डेट करतात अशा चर्चा रंगू लागल्या. स्क्रीन वरील दोघांची जोडी “एक था टायगर” चित्रपटामध्ये प्रेक्षकांना खूपच पसंद पडली. सलमान ने कतरिना सोबत लग्न करावे असे सर्व फॅन्स ची इच्छा होती.

salmaan kat

आता सलमान ने चक्क कतरिनाला प्रपोज केले आहे. “राधे” या त्यांच्या येणाऱ्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सलमानचा कतरिनाला लग्नासाठी प्रपोज करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यावर कतरिना देखील हसली. दोघात काय चालू आहे येणारा काळच सांगू शकेल..
पाहा व्हिडिओ.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published.