व्हिडिओ साठी खाली पाहा

सुशांत सिंग राजपूत याने आपल्या छोट्याशा जीवनात सर्वांना आपलेसे केले होते. चित्रपट सृष्टीतील प्रत्येक कलाकारांसोबत तो अगदी प्रेमाने आणि नम्रतेने बोलायचा. जिच्यासोबत सुशांतने सहा वर्षे घालविले होते, ती म्हणजेच अंकिता लोखंडे हिने सुशांतच्या मृत्यूनंतर सतत रडत असल्याची बातमी ऐकण्यात येत आहे.

sushant ankita lovestory

एकता कपूरच्या पवित्र रिश्ता या मालिकेतून झळकलेली सुशांत-अंकिताची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. दोघांनी खऱ्या आयुष्यात देखील लग्न करावं अशी फॅन्सची इच्छा होती. कारण पडद्यावर ते दोघे नवरा-बायको म्हणून उत्तम दिसायचे.

sushant ankita lovestory

पवित्र रिश्ता मालिकेनंतर हे दोघे झलक दिखला जा या डान्स शोमध्ये दिसून आले होते. 14 फेब्रुवारी 2011 रोजी सुशांतने अर्चनाला टीव्हीवर लग्नासाठी प्रपोज केले होते. या शोला माधुरी दीक्षित, प्रियंका चोप्रा, मलाइका अरोरा यांनी जज केले होते. सुशांत लग्नासाठी प्रपोज केलेले पाहून प्रियंका चोप्रा देखील शॉक झाली होती.

sushant ankita lovestory

अंकिताने देखील सुशांतच्या प्रपोजल ला होकार दिला होता व त्या वेळेसच सुशांतचे टोपण नाव “गुड्डू” आहे असे कळाले होते. परंतु कालांतराने दोघांमध्ये काहीतरी बिनसले व दोघांनी सहा वर्षाच्या प्रेमाचा ब्रेक अप केले. प्रशांत मी प्रपोज केला तो व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
पहा व्हिडिओ :

माहिती share नक्की करा…


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *