अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने केलेल्या आत्महत्येमुळे संपूर्ण देश दुःखात आहे. सुशांतच्या मृत्यूमुळे त्याच्या फॅन्स चे मनोबल खूप कमी झाले आहे. तसेच काही फॅन्स खूप रागात असून सोशल मीडियावर सलमान खान, करण जोहर, आलिया भट, सोनाक्षी सिन्हा, सोनम कपूर आणि अनेक कलाकारांना ट्रोल करताना दिसत आहेत.

sushant rajput current

सुशांत च्या मृत्यूनंतर त्याचे अनेक व्हिडिओ नंतर सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. त्याचा आणखीन एक व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम वर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सुशांत सिंग भारतीय जवानांना जेवण वाढताना दिसत आहे. सुशांतला भारतीय सैनिकांबद्दल खूपच प्रेम व आदराची भावना होती.

sushant rajput current

ऑगस्ट 2017 मध्ये सुशांतने एका मिल्ट्री कॅम्प ला भेट दिली होती. जिथे त्याने जवानांसोबत अनेक स्टंट व कसरती देखील केल्या होत्या. देशात कुठेही संकट आले तर सुशांत सर्वतोपरी त्याच्या कडून काहीतरी मदत करायचा. त्यावेळी कॅम्प मध्ये देखील सुशांत सहभागी होऊन सर्वांना काही आनंदी क्षण दिला होता.

sushant rajput current

 

छोट्या शहरातून आलेला सुशांत यांनी 14 जून 2020 रोजी आत्महत्या करून जगाचा निरोप घेतला होता. एक चांगला व्यक्तिमत्व असल्याने सुशांतला असंख्य फॅन्स कायम मिस करतील. यश प्राप्त होऊन देखील तो साधारण व्यक्तीप्रमाणे भारतीय खालील व्हिडिओ मध्ये जवानांना जेवण वाढत होता.
पाहा व्हिडिओ :

View this post on Instagram

Our hero #Sushantsinghrajput

A post shared by sushantsinghrajput (@sushantsinghrajpuat) on

माहिती share नक्की करा.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published.