व्हिडिओ साठी खाली पाहा
सुशांत सिंग राजपूत हा अभिनेता नेहमीच आनंदी व हसतमुख चेहरा घेऊन जगायचा. परंतु त्यांनी केलेल्या आत्महत्येमुळे संपूर्ण भारत वर्ष अचंबित झाले आहे. स्वतः सर्वांना आनंदी राहण्याचे व सकारात्मक जीवन जगण्याचा संदेश देणारा सुशांत स्वतः मात्र जीवनाची परीक्षा हरून गेला.
प्रत्येक कार्यक्रमात, प्रत्येक रियालिटी शो, मध्ये प्रत्येक मुलाखतीमध्ये सुशांत नेहमी हसताना दिसला. असा कोणताही कलाकार नसेल ज्यांच्या सोबत सुशांतचे संबंध ठीक नव्हते. सर्वांसोबत असतो अगदी प्रेमाने व मनमिळावू स्वभावाने राहायचा. म्हणूनच त्याच्या आत्महत्येची बातमी ऐकून संपूर्ण बॉलीवूड विश्व हळहळ व्यक्त करीत होते.
सुशांतच्या निधनानंतर त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतांना दिसत आहेत. त्याचा प्रत्येक व्हिडिओ पाहून कोणालाही विश्वास बसत नाही, की सुशांत आत्महत्या कसा करू शकतो. सध्या सुशांतचा आणखीन एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात सुशांत आयुष्यातील सर्वात जास्त आनंदी क्षण जगत असल्याचे, त्या व्हिडिओमध्ये म्हणतो.
खालील व्हिडीओ हा त्याच्या दुबई ट्रीप मधील असून त्यात त्याने अनेक प्रकारचे एडवेंचर केले होते. त्यावेळी सुशांत ने म्हटले देखील होते की हा माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभव आहे. खालील व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा.
पहा व्हिडिओ :
माहिती share करायला विसरू नका