व्हिडिओ साठी खाली पाहा
सिनेजगतातील सध्याच्या घडीचा नावाजलेला अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या करून जगाचा निरोप घेतला. पवित्र रिश्ता या मालिकेद्वारे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण भारतात प्रसिद्ध झालेला सुशांत हा खऱ्या आयुष्यात देखील खूप उत्तम व्यक्ती होता. म्हणूनच त्यांनी केलेल्या आत्महत्येवर विश्वास ठेवणे सर्वांसाठी धक्का आहे.

sushant kirti sanon

सुशांत हा सर्वच कलाकारांसोबत प्रेमाने राहायचा. म्हणूनच आज बॉलीवुड मधील सर्वांना अश्रू आवरत नाहीत. अत्यंत सभ्य, सोज्वळ, दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून सुशांतची ओळख होती. चेहऱ्यावर नेहमीच हास्य ठेवणाऱ्या सुशांतला पाहून तो खूप सकारात्मक जीवन जगतो आहे, असे वाटायचे.

sushant kirti sanon

सध्या सोशल मीडियावर सुशांत चा एक व्हिडिओ व्हारायल होताना दिसत आहे. काही वर्षांपूर्वी सुशांत चे नाव क्रिती सनोन या अभिनेत्री सोबत जोडले गेले होते. क्रीती ने देखील सुशांत सोबत खूप घट्ट संबंध आहेत असे सांगितले होते. या दोघांचा “राबता” हा चित्रपट देखील आला होता.

sushant kirti sanon

राबता चित्रपटाच्या प्रमोशन वेळी सुशांत आणि क्रीती हे मीडिया समोर आले होते. त्यावेळी क्रीती ने शॉर्ट ड्रेस घातला असताना तिला बसताना कॅमेऱ्यासमोर बरोबर वाटत नव्हते. त्यावेळी क्रीती समोर सुशांत एकदम समोर येऊन उभे राहिला होता. हा व्हिडिओ पाहून फॅन्स आणखीन भावूक होत आहेत.
पाहा व्हिडिओ..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *