बॉलीवूड कलाकार सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची घटना एक आठवड्यापूर्वी घडली आहे. संपूर्ण देशाभर अजूनही त्यांच्या अविश्वसनीय मृत्यूबद्दल चर्चा चालू आहे आणि त्यापैकी कोणालाही विश्वास बसत नाही 34 वर्षांच्या या युवा कलाकार आज आपल्यात नाही. त्यांच्या मृत्यू नंतर सोशल मीडियावर त्यांचे काही जुने व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यामध्येच सुशांत सिंहचा पाळीव प्राणी लैब्राडोर “फज”चे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. फज आपल्या जवळच्या मालकाचा सर्व घरात शोध घेताना दिसत आहे.
सुशांतच्या मृत्यूनंतर फजचे रडणे बंद होत नाही. तो खूपच उदास राहत आहे व काही खात पित पण नाही आणि संपूर्ण दिवस दु: खात रडत बसलेला दिसत आहे. फजचा एक फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे आणि त्या व्हिडिओ ने सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. फजचा हातात फोन आहे आणि डिस्प्लेवर सुशांतचा फोटो आहे आणि एक टक तो सुशांतला पाहत आहे. फजचे असेच अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि ते पहाण्यासारखे आहेत.
गुरूवारी सुशांत सिंह च्या अस्थींचे विर्सजन केले. बॉलीवुड मधील मशूर फोटोग्राफर मानव मंगलानी यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून सुशांत सिंहचा एक व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओ आशियाई पेंट्सचा एका कार्यक्रमातील होता आणि तिथे सुशांत सोबत फज देखील दिसत होता.
असे ऐकण्यात येत आहे की फज आता सुशांतच्या बहिणी जवळ राहत आहे. 2018 या वर्षी सुशांत ने आपल्या इंस्टाग्राम एक फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये त्याने फजसाठी असे लिहिले, ‘जेव्हा तु माझी आठवण काढतोस तेंव्हा मला दुसरे कोणी विसरले आहे याचा काही फरक पडत नाही.” पहा व्हिडीओ….
माहिती share नक्की करा