देवाने दिलेले इतके सुंदर आयुष्य संपवायला काही लोक कसलाही विचार न करता आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात. प्रत्येकाच्या जीवनात समस्या व नैराश्य यांचे असणे साहजिकच आहे. परंतु खालील व्यक्तींच्या जीवनात सर्व इच्छा नसताना त्यांनी सुसाईड केली.

4. प. पु. भय्यू महाराज : राष्ट्रसंत ओळख असणारे भय्यू महाराज ही आपल्या अध्यात्म द्वारे लोकांना निराशेतून बाहेर काढण्यासाठी प्रवचन देत असायचे. बारा जून दोन हजार अठरा रोजी भय्यू महाराजांनी काही व्यक्तींच्या दबावामुळे स्वतःला गोळी झाडून घेतली होती व त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सहा महिन्यांनी त्यांचे सेवेकरी विनायक दुधाळे, शरद देशमुख व त्यांची केअरटेकर पलक पुरानिक यांच्यावर पैशासाठी भय्यू महाराजांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप होता.

bhayyu maharaj

3. हिमांशु रॉय : एखाद्या हॉलीवुड अभिनेत्या लाजवेल अशी शरीर यष्टी असणारे आयपीएस हिमांशू रॉय यांना कॅन्सर हा रोग झाला होता. कदाचित याच कारणांनी त्यांनी 11 मिनिट दोन हजार अठरा रोजी तोंडात गोळी झाडून जीवन यात्रा संपवली होती.

himanshu

2. व्ही जी सिद्धार्थ : सीसीडी या जगप्रसिद्ध कॉर्पोरेट कॉफी हाऊस चे संस्थापक सिद्धार्थ 29 जुलै 2019 रोजी नदीत उडी मारून आत्महत्या केली होती. 4260 करोड रुपये संपत्तीचे मालक असणारे सिद्धार्थ हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस एम कृष्णा यांचे ते जावई होते. मेंगलोर जवळील नदी शेजारी गाडी थांबवून ड्रायव्हरला मी फेरफटका मारून येतो असे सांगून गेले सिद्धार्थ परत वापस आलीच नाहीत. इन्कम टॅक्स वाल्यांच्या दबावाखाली त्यांनी आत्महत्या केल्याचे सूत्राकडून माहिती मिळाली होती.

siddharth

1. सुशांत सिंग राजपूत : बिहारच्या पटना शहरातून आलेला हा मुलगा बॉलीवूड मध्ये एखाद्या ताऱ्यासारखा कमी वेळातच चमकला. याचा कोणताही चित्रपट बॉक्स ऑफिस वर आपटला नव्हता. कमी वेळात असतो करोडपती झाला होता. यशाच्या शिखरावर असतानाच सुशांत घेतलेला आत्महत्येचा हा निर्णय अतिशय धक्कादायक आहे.

sushant sing last news
वरील सर्व नामवंत व्यक्ती होते व त्यांच्या आयुष्यात लोकांना कधी दुःख असल्याचे जाणवलेच नव्हते. अनेक एक कोटी रुपयाचे मालक असणारे व सुखी जीवन जगणाऱ्या या व्यक्तींनी घेतलेला हा निर्णय खरेच धक्कादायक आहे.

माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *