14 जून 2020 रोजी सुशांत सिंग राजपूत या अभिनेत्याने फाशी घेऊन आत्महत्या केली होती. या आत्महत्येला सुशांतच्या फॅन्सनी अनेक कलाकारांवर ताशेरे ओढले आहेत. बॉलीवूड मधील काही व्यक्तींच्या त्रासाला कंटाळून सुशांतच्या आत्महत्या केली असे त्यांचे म्हणणे आहे. त्या सोबतच सुशांत ची एक्स गर्लफ्रेंड अंकिता व तीचा सध्याचा प्रियकर विकीला देखील फॅन्स कडून ट्रोल केले जात आहे.

View this post on Instagram

@nishantbhat86 😍

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on


सुशांत सोबत अंकिता लोखंडे सहा वर्ष रिलेशनशिपमध्ये होती. दोघांनी लग्न करण्याचे देखील स्वप्न पाहिले होते. परंतु, नंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सुशांतच्या निधनानंतर अंकिता पूर्णपणे कोलमडली असून ती कायम रडत असते. परंतु सुशांतच्या आत्महत्या साठी अंकिता व तिचा प्रियकर हे देखील जबाबदार आहेत असे फॅन्स चे म्हणणे आहे. व भावनेच्या भरात फॅन्स या दोघांच्या इंस्टाग्राम अकाउंट वर शिवीगाळ करताना दिसून येत आहेत.

View this post on Instagram

What say ???? @nandishsandhu 😜. # throwback

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on


सतत होत असलेल्या ट्रोल ला कंटाळून अंकिताचा बॉयफ्रेंड विकी ने सोशल मीडियावर कमेंट्स विभाग लिमिटेड करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वांना माहितीच आहे की बॉलिवूडमधील काही कलाकारांनी देखील असेच कमेंट्स लिमिटेड करून ठेवले आहेत.

माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा..


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *