बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकारांचे वैवाहिक जीवन मोडलेले आपण पाहिले आहेत. असेच अरबाज खान आणि मलायका अरोरा यांनी एकोणीस वर्षाचे पती पत्नीच्या नात्याला तीन वर्षापूर्वी संपुष्टात आणले होते. त्यानंतर मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर हे दोघे खूपच जवळीक साधू लागले.

arjun kapoor loves malaika

अर्जुन कपूर ने नुकताच त्याचा 35 वा वाढदिवस साजरा केला. सर्वांनी अर्जुनला वाढदिवशी शुभेच्छांचा वर्षाव केला. अशातच मलायका अरोरा ने देखील एक पोस्ट करून अर्जुनाला विशेष शुभेच्छा दिल्या. या पोस्टचे सोशल मीडियावर खूपच चर्चा होऊ लागली आहे. कारण तीने दिलेल्या शुभेच्छा मध्ये दोघांचे प्रेम असल्याचे दिसून येते.

arjun kapoor loves malaika

मलायकाने गेल्यावर्षी देखील अर्जुन ला स्पेशल शुभेच्छा देताना प्रेमाची कबुली दिली होती. त्यामुळे हे दोघे विवाह बंधनात अडकले तरी कोणाला नवल वाटणार नाही. गेल्यावर्षी मला एकाने अर्जुनचा हात पकडलेला फोटो पोस्ट केला होता.

यावर्षी मलायका अरोरा ने तिच्या इंस्टाग्राम स्टोरी मध्ये अर्जुनला शुभेच्छा देताना “हॅप्पी बर्थडे माय सनशाईन” असे म्हटले आहे. मलायका ही अर्जुन पेक्षा अकरा वर्षांनी मोठी आहे. तिला अगोदरच एक 17 वर्षांचा मुलगा असून ज्याचे नाव आरहान आहे. या दोघांचे नाते कुठपर्यंत जाईल हे येणारा काळच सांगेल.

arjun kapoor proposes to maliaka

माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *