झी मराठी या वाहिनीवरील गाजलेल्या “तुला पाहते रे” या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. फक्त एक वर्ष चाललेल्या या मालिकेला आजही प्रेक्षक विसरु शकले नाहीत. सुबोध भावे व अन्य कलाकारांनी मालिकेच्या यशात हातभार लावला.

leena palekar in maza hoshil na serial


“तुला पाहते रे” मालिकेनंतर मालिकेतील सर्व कलाकार काही ना काही करताना दिसले. सुबोध भावे मराठी नाटकात व चित्रपटात, गायत्री दातार ही “युवा डान्सिंग क्वीन” शो मध्ये तर आशुतोष गोखले हे “रंग माझा वेगळा” मालिकेत दिसून आले. “तुला पाहते रे” मालिकेत मंदाची भूमिका साकारणारी अभिनेत्री “लीना पाळेकर” आता माझा होशील ना? या मालिकेत दिसणार आहे.

leena palekar in maza hoshil na serial


“तुला पाहते रे” मालिकेत नोकराचे पात्र साकारणाऱ्या लीनाचा माझा होशील ना? मालिकेतील लुक पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या मालिकेत ती एका स्टायलिश महिलेचे पात्र साकारत आहे. मालिकेतील अभिनेत्री सई हिच्या आईच्या मैत्रिणीचे पात्र साकारत आहे.

leena palekar in maza hoshil na serial

काल दिनांक 22 जुलै रोजी लीना मालिकेत दिसून आली. “सुझ्याण” नावाचा रोल करताना ती सई च्या आई जवळ तीचा मोठेपणा सांगताना दिसून येते व तीची मुलगी सई पेक्षा लहान असून देखील तीचे विदेशातील मुलासोबत लग्न लावून दिल्याचे सांगते. तिच्यामुळे मालिकेत पुढे काय होईल हे पाहणे रंजक ठरेल.

leena palekar in maza hoshil na serial

माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *