मराठी अभिनय क्षेत्रातील खालील काही अभिनेत्यांच्या पत्नी दिसायला इतक्या सुंदर आहेत की त्यांच्यापुढे बॉलिवूडच्या अभिनेत्री देखील फिक्या पडतील.

1. सुबोध भावे – मंजिरी भावे
मराठीतील नावजलेला अभिनेता सुबोध भावे यांची पत्नी मंजिरी भावे या पण अभिनय क्षेत्रातून आल्या होत्या. शालेय वयात असताना दोघे एकाच नाटकात काम करीत असताना सुबोध मंजिरीच्या प्रेमात पडला होता. दोघांनी 12 जुलै 2001 रोजी प्रेमविवाह केला होतं.

marathi actors real wife

2. अमेय वाघ : साजिरी देशपांडे-वाघ
अमेय हा विवाहित आहे हे खूप कमी प्रेक्षकांना माहिती आहे. पुण्यातील बीएमसी कॉलेज मध्ये शिकत असताना अमेय व मंजिरी दोघे नाटकात काम करताना एकमेकांच्या प्रेमात पडले होते. 2 जुलै 2017 रोजी दोघे विवाह बंधनात अडकले होते.

marathi actors real wife


प्रसाद ओक-मंजिरी ओक
अनेक मराठी मालिका व चित्रपटातून अभिनयाची छाप पाडनाऱ्या प्रसाद ओक यांचा देखील प्रेमविवाह झाले आहे. त्यांच्या पत्नीचे नाव मंजिरी ओक असून दोघांचा विवाह 7 जानेवारी 1998 रोजी झाला होता.

marathi actors real wife

चिन्मय मांडलेकर नेहा मांडलेकर

झी मराठी वाहिनीवरील “तू तिथे मी” मालिकेतून आपल्या अभिनयाची छाप पाडणार्‍या चिन्मय मांडलेकर यांची पत्नी नेहा मांडलेकर असून ती दिसायला खूपच सुंदर आहे. नेहा मांडलेकर या देखील अभिनेत्री असून त्यांनी देखील अनेक सीरियल मध्ये अभिनय केला आहे.

marathi actors real wife

marathi actors real wife


अंकुश चौधरी : दिपा परब-चौधरी

अंकुशची पत्नी दिपा ही देखील अभिनय क्षेत्रात आहेत. 2007 मध्ये दोघे विवाहबंधनात अडकले होते. सोंदर्या बाबतीत नेहा देखील कोणत्याही बॉलीवुड अभिनेत्रीला मागे टाकेल.

marathi actors real wife

माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा


By admin

Leave a Reply

Your email address will not be published.