भारतीय क्रिकेट टीमचा महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर नेहमीच प्रसारमाध्यमांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. सारा जशी जशी मोठी होत आहे तशी तशी तिच्या सौंदर्यात भर पडत आहे. त्यामुळे साराचे नाव कोणासोबत ही जोडले जात आहे.
काही महिन्यांपूर्वी मुकेश अंबानीचा मुलगा अनंत अंबानी याचे सारासोबत प्रेम संबंध असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चा चालू असतानाच सारा क्रिकेटपटूच्या प्रेमात असल्याचे बोलले जात आहे. त्याचे कारण म्हणजे साराची सध्याची एक इंस्टाग्राम पोस्ट आहे.
आता साराचे नाव ज्या क्रिकेटर सोबत जोडले आहे जोडले जात आहे त्या क्रिकेटरचे नाव शुभमन गिल आहे. भारतीय अंडर-१९ टीम मधून प्रसिद्धी मिळवणाऱ्या शुभमन गिल भारताच्या वरिष्ठ टीम कडून पण खेळला आहे. साराने इंस्टाग्राम ला एक तीच्या फोटो पोस्ट करताना कॅप्शन मध्ये “I spy” म्हणजेच “मी जासुसी करते”, असे टाकले.
शुभमन गिल याने देखील त्याच वेळी “I spy” असे कॅप्शन टाकत फोटो पोस्ट केल्या. यामुळे दोघात नेमके काहीतरी चालू असणार हे नक्की. यापूर्वीही शुभमन ने नवीन कार घेतल्यावर एक कमेंट केली होती. त्यावर शुभेच्छा देताना समोर हार्ट टाकले होते व नंतर शुभमन ने पण तिला थँक्स म्हणत समोर हार्ट टाकले होते.
शुभमन गिल हा 21 वर्षाचा असून त्याने आपल्या छोट्याश्या करीयर मध्येच सर्वांना आपल्या फलंदाजी ने प्रभावित केले आहे. शुभमन हा सारा पेक्षा तो 1 वर्षांनी लहान आहे. दोघांमध्ये काय नाते आहे हे येणारा काळच सांगेल.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा.