14 जून 2020 रोजी सुशांतच्या निधनाने एकच खळबळ माजली होती. या घटनेनंतर सर्वत्र चर्चेला उधाण आले होते. कारण सुशांतच्या आत्महत्येवर सर्वत्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले होते. याबाबत सुशांतच्या मृत्यू वेळी सोबत असलेल्या त्याच्या मित्रांवर देखील संशय घेण्यात येत होता.

sushant rajput steve new


अमेरिकन पॅरानॉर्मल एक्सपर्ट म्हणजेच अलौकिक तज्ञ स्टीव्ह याने सुशांतच्या आत्म्यास सोबत बोलताना चे व्हिडिओ प्रदर्शित करून चर्चेला उधान आणले आहे. स्टीव ने त्याच्याकडे एक असे उपकरण असल्याचा दावा केला आहे, ज्यातून तो कोणाच्याही आत्म्याला बोलता येत असल्याचे म्हणतो. सुशांतच्या आत्म्यासोबत बोलतानाचा हा दुसरा व्हिडिओ त्याच्या यूट्यूब चैनल वर पोस्ट केला आहे.

sushant rajput steve new


या व्हिडिओ मध्ये स्टीव्ह सुशांत च्या आत्म्याला निधना दिवशी काय झालं होतं हे विचारला. समोरून असा आवाज आला, “काही व्यक्तींसोबत मोठे भांडण झाले होते” म्हणजेच ती आत्महत्या नसून खून असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यामुळे हा आणखीन चर्चेचा मुद्दा बनला आहे.
पाहा व्हिडिओ

भारताचे पॅरानॉर्मल एक्सपर्ट नीरव आनंद यांनी या बद्दल व्यक्तव्य केलं आहे. “आम्ही हा व्हिडीओ 100% खरा मानत नाहीत, परंतु याबाबतीत अनेक शास्त्रज्ञ संशोधन करीत आहेत. आपल्या बद्दलच्या गोष्टी या काल्पनिक असतात. या विज्ञान युगात वैज्ञानिक पॅरामिटरच्या माध्यमातून काही वैज्ञानिक आत्म्यास सोबत बोलण्या बाबतीत संशोधन करीत आहेत.”

माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा..


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *