गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर स्टार किड्स बद्दल अनेक चर्चा झालेल्या दिसल्या. सुशांत सिंग राजपूत या अभिनेत्याच्या मृत्यूनंतर अनेक स्टार किड्स ना ट्रोल करण्यात आले. आता आणखीन एक स्टार किड सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. ती म्हणजे अजय देवगन आणि काजोल यांची मुलगी न्यासा.

न्यासा देवगन की अभिनयामुळे नाही तर तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आहे. 20 एप्रिल 2003 ला जन्मलेली न्यासा बघता बघता 17 वर्षाची झाली आहे. इतक्या कमी वयातच तिच्या बोल्ड फोटोज पाहून तरुणवर्ग घायाळ झालेला पाहायला मिळत आहे.

न्यासा ही सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असलेली दिसून येते. न्यासा नेहमीच बोल्ड फोटोज् टाकत असली तरी तिला अभिनय क्षेत्रात जराही रस नाही. तिला पुढे चालून जगातील फेमस शेफ व्हायचं आहे, असे ती म्हणते. काजोल ने देखील मागे सांगितले होते की तिची मुलगी बेकिंग मध्ये जास्त सराव करीत आहे.

न्यासाच्या बोल्ड फोटोज् वर अजय देवगण आणि काजोल यांचा कसलाच आक्षेप नाही. अजय देवगण ला एका मुलाखती मध्ये न्यासाच्या फोटोज् बद्दल विचारण्यात आले तेंव्हा त्याने “न्यासा ही मॉडर्न जगात राहते. तीने कसे कपडे घालावे हे आम्ही सर्व तिच्यावर सोडून देत असतो,” असे सांगितले. न्यासाच्या मादक शरीरामुळे व बोल्ड फोटोज मुळे तिच्या चाहत्यांमध्ये वाढ होताना नक्की दिसून येत आहे.

माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा..