चित्रपट सृष्टीतील कलाकारांचे अफेयर्स कितीही लपवायचा प्रयत्न केले तरी लपत नसते. असेच काहीतरी बॉलिवुडचा सिंघम अजय देवगन बाबतीत घडले आहे. बॉलिवुडची लोकप्रिय जोडीपैकी एक म्हणजेच अजय देवगन आणि काजोल होय. परंतु काही वर्षांपूर्वी अजय बद्दल एक गोष्ट समोर आल्याने काजोल देखील परेशान झाली होती.

kangna


विवाहित असून देखील अजय देवगन एका अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. झाले असे की 2010 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट “वन्स अपॉन टाईम इन मुंबई” या चित्रपटाच्या शूटींग वेळी अजय देवगण ची ओळख दमदार अभिनेत्री कंगना राणावत हिच्यासोबत झाली.

Ajay devgan kangna


त्यावेळी दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलेले ऐकायला मिळत होते. तसेच दोघांनी एकमेकांना डेट देखील केले असल्याचे समजते. त्यावेळी काजोल ही दुसऱ्यांदा प्रेग्नंट होती. दोघांच्या प्रेमाविषयी काजोलला समजल्यानंतर तीने कंगनाला अजय पासून दूर राहण्यास सांगितले होते. यामुळेच अजय व कंगना यांचे प्रेमसंबंध संपले होते.

Ajay devgan kangna

नंतर काजोल आणि कंगना एका कार्यक्रमात एकत्र दिसले होते. परंतु दोघींनी एकमेकांशी व्यवस्थित बोलले नसल्याचे दिसून आले. तसेच कंगनाला देखील एका मुलाखतीत या रिलेशन बद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना कंगना आणि एका विवाहित पुरुषाशी संबंध ठेवून चूक केली असल्याचे कबूल केले होते.

ajay

माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *