गेल्या दोन महिन्यापासून सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर त्याची एक्स गर्लफ्रेन्ड अंकिता खूपच दुःखात बुडाली होती. सुशांत वर किती प्रेम होते व सुशांतला न्याय मिळावा यासाठी गेल्या काही दिवसांपासून अंकिता अनेक पोस्ट टाकत गेली.
अंकिताने आता दोन बाळांना सोबत घेतलेली फोटो पोस्ट केली आहे. सर्वजण संभ्रमात पडले होते की हे दोन बाळ नक्की कोणाचे आहेत. कारण अंकिताने पोस्ट करताना आमच्या कुटुंबात तुमचे स्वागत आहे असे कॅप्शन टाकले होते. सर्व फॅन्स ने अंकित आलाच या बाळांबद्दल शुभेच्छा दिल्या.
अंकिताच्या घरी जन्मलेली ही जुळे तिच्या नणंदची आहेत. म्हणजेच अंकिता चा नवरा विकी जैन याच्या बहिणीचे आहेत. गेल्यात दोन महिन्यात अंकिता च्या चेहऱ्यावर हास्य नव्हते. आता जुळ्यांच्या आगमनाने तीच्या चेहर्यावर आनंद पाहायला मिळत आहे.
या बाळांना पाहून काही फॅन्सनी तर चक्क अंकिताने ऍडॉप्ट केल्याचे देखील म्हटले. तर काहींना तिच्या सख्ख्या बहिणीचे आहेत असे देखील वाटले. कारण कॅप्शन मध्ये अंकिताने “वर्षा दी आणि जीजु यांना शुभेच्छा” असे देखील टाकले होते. परंतु ही तिची सख्खी बहिण असून तिच्या होणाऱ्या नवऱ्याची बहीण आहे, हे मात्र आता स्पष्ट झाले आहे.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा