ashutosh bhakare news update

आशुडा तुझ्या वाढदिवशी तुझ्यासाठी चांगला केक बनविता यावा म्हणून या लॉकडाऊन मध्ये मी.

काही दिवसांपूर्वी आशुतोष भाकरे या अभिनेत्याने जीवनयात्रा संपविली होती. त्याची पत्नी अभिनेत्री मयुरी देशमुख हीने त्याच्या जन्मदिवशी पोस्ट करताना असे लिहिले, “आशुडा तुझ्या वाढदिवशी तुझ्यासाठी चांगला केक बनविता यावा म्हणून या लॉकडाऊन मध्ये मी जवळपास 30 केक बनविले होते. माझ्या प्रत्येक केकचा पहिला घास तूच खाल्ला होता. का तेच तुझे पुढील 30 वाढदिवस अडव्हांस मध्ये साजरे केले होते?

ashutosh bhakare news update


पुढे मयुरीने असे लिहिले, “तुला प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी तू अनेक प्रश्न तसेच सोडून गेलास. तू भित्रेपणामुळे हे काम केला नाहीस. खूप दिवसाच्या नैराश्यामुळे तुला हे पाऊल उचलावे लागले होते. पण माझं गुणी बाळ ते. आपण तुझ्या नैराश्याला संपूर्ण कमी करीतच होतो आणि त्यासाठी तू उत्तम काम देखील करीत होतास.”

ashutosh bhakare news update


“तुझ्या आत्म्याला नेहमी शांतता मिळावी व देव दूतांनी तुला योग्य मार्गदर्शन करावे, अशी मी विनम्र प्रार्थना करते. आता तू देवदूतांचे सर्वकाही ऐक. तुझा नेहमीच हट्टी स्वभाव नको दाखवू. मी, अभी, मम्मी आणि पप्पा तुला खूप खूप प्रेम करतो. तुला त्रास असूनदेखील तू माझ्यावर खूप प्रेम केलंस आणि मी याची परतफेड करने कायम चालू ठेवेन.”

View this post on Instagram

Aashuda, I baked 30 odd cakes this lockdown only to bake the best one for your Birthday. You had the first bite of all those 30 cakes but this one..Was it your way of celebrating 30 birthdays in advance? You've left many questions unanswered for your loved ones… We know your act wasnt cowardice, it came from helplessness that came with your long hard battle with Depression.. पण गुणी बाळ माझं ते, we were finally so close to beating it and you were doing such a stupendous job.. Just a little more of everything was needed…. Everyday, every second we feel just a little more patience, a little more courage and there was a long healthy happy life waiting for you….. for US…. Should I be mad at you for leaving me halfway or grateful for the time you were mine?? How does it matter? How does anything matter now?? We are incessantly praying that your soul has a peaceful journey forward and that the Angels guide you right…Listen to the Angels now… Dont be your usual stubborn self….. Me, Abhi, Mummy, Papa love you beyond measure and hope we expressed it enough when you were on this plane… You've loved me soooo much despite your pain, I shall continue to reciprocate despite mine! Happy Birthday!!! Yours Truly, #baaykotujhinawasachi

A post shared by Mayuri 🙂 (@mayurideshmukhofficialll) on

 

शेवटी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यास मयुरी ने “बायको तुझी नवसाची” असे लिहिले. हे मनाला स्पर्श करणारे केप्शन वाचून अनेक फॅन्स भावूक झाले. सर्व मराठी कलाकारांनी कमेंट करून मयुरीला धीर देण्याचा प्रयत्न केला. मयुरीच्या पोस्ट वरून तीच्यात आणि आशुतोष मध्ये किती अगणित प्रेम होते हेच दिसून येते.

माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा..


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *