सुशांत सिंग राजपूत या अभिनेत्याच्या मृत्यूचा तपास सीबीआय’कडे दिल्यानंतर सीबीआयचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. त्यातच या प्रकरणात आता रिया चक्रवर्ती बाबतीत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 8 जून रोजी रीया सुशांतच्या घरातून निघून आली होती. सुशांत व रीया दोघात वाद झाला होता का हे अद्याप स्पष्ट झाले नव्हते.

mahesh bhatt rhea chatting

आत्ता या प्रकरणात आता रीया व महेश भट्ट या दोघांची व्हॉट्सअँप चाट समोर आल्याने बरेच काही स्पष्ट होत आहे. 8 जून रोजी रीया ज्यावेळी सुशांतच्या घरातून निघून आली त्याच रात्री 7:43 वाजता रियाने निर्माते महेश भट्ट ला असे मेसेज मेसेज केले, “आयेशा(जेलेबी चित्रपटातील रीयाचे नाव), पुढे जात आहे सर, जड हृदयाने व आरामात.”

mahesh bhatt rhea chatting

“तुमच्यासोबत च्या शेवटच्या सवांदाने माझे डोळे उघडले, तुम्ही माझे एंजेल आहात, तेंव्हाही होतात आणि आताही आहात.” त्यावर महेश भट्ट ने असा रिप्लाय दिला. “आता मागे वळून बघू नकोस. तुझ्या वडीलाला माझे प्रेम. ते आता खूप खुश असतील.” या मेसेज वरून रिया व सुशांतच्या नात्याला रियाच्या वडिलांची पसंती नव्हती, असे दिसत आहे.

mahesh bhatt rhea chatting


महेश भट्ट ने पुढे हॅप्पी बर्थडे म्हणत रियाला समज आल्याचे अप्रत्यक्षरित्या म्हटले. त्यावर रियाने दिलेली प्रतिक्रिया धक्कादायक होती, “हाहाहा, मी खूप हसत आहे, माझे तुमच्यावर प्रेम आहे”. तसेच समोर हार्ट चे स्टीकर देखील सेंड केले. रीया जरी महेश भट्ट ला फक्त गुरु मानत असली तरी त्यांच्या संभाषणातून दोघांत त्यापेक्षाही वेगळे काहीतरी होते, हेच दिसत आहे.

mahesh bhatt rhea chatting


पुढे चॅट मध्ये रियाने अनेकदा महेश पाटील यांचे आभार मानले आहेत. यावरून महेश भट्ट यांनी त्यापूर्वी रियाला सुशांत बद्दल नेमके काय सांगून कान भरविले हे अद्याप समजू शकले नाही. परंतु यावरून महेश भट्ट रियाला सुशांत पासून दूर नेण्यास भाग पाडत होते, हे मात्र स्पष्ट होत आहे. यामुळे आता सीबीआय महेश भट्टची देखील कसून चौकशी करताना दिसून येऊ शकते. कदाचित या कारणानेच सुशांतने मोठे पाऊल उचलले असावे.

माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा..


By admin

Leave a Reply

Your email address will not be published.