2020 यास आली वर्षाच्या सुरुवातीपासूनच कोणतेही सण समारंभ उत्साहात पार पडले नाहीत. कोरोनाच्या संकटामुळे यापुढे येणारे सण देखील धुमधडाक्यात साजरी करता येणार नाहीत, असेच दिसतेय. येत्या 3 तारखेला सर्वत्र रक्षाबंधन साजरे करण्यात येणार आहे.
गतवर्षी सैफ अली खानच्या कुटुंबातून रक्षाबंधन साजरी केलेली एक बातमी व्हायरल झाली होती. सैफ अमृताची मुलगी सारा आणि सैफ करिनाचा मुलगा तैमूर या दोघांनी गेल्या वर्षी रक्षाबंधनाचा सण साजरा केला होता. आपल्या इकडे रक्षाबंधनला बहिणीने राखी बांधल्यास प्रेमापोटी काहीतरी ओवाळणी टाकण्याची प्रथा आहे.
तैमूर व सारा दोघे श्रीमंत कुटुंबातून असल्याने सर्वांना वाटत असेल की तैमूर ने साराला काही तरी महागडे गिफ्ट दिले असावे. परंतु असे काही नाही झाले. साराने तैमूर ला राखी बांधल्यास तैमूर ने साराला गिफ्ट रुपात 51 रुपये दिले होते. हे गिफ्ट ऐकुन कोणालाही विश्वास बसत बसला तरी साराला हे खूप आवडले होते.
साराला नेहमी महागडे गिफ्ट मिळत असतात. परंतु भावाकडून मिळालेले हे गिफ्ट साराला खूपच स्पेशल वाटले होते. यावर्षी बहुतांश ठिकाणी लॉकडाऊन असल्याने यावर्षी भावा बहिणींना भेटणे कठीण वाटत आहे. तसेच सर्वांना गिफ्ट मिळणे अशक्यच वाटत आहे. त्यामुळे सर्वांना पैसे रूपातच गिफ्ट देऊन बहिणीला आनंदी करावे लागणार.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा..