सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात प्रत्येक दिवशी नवनवीन खुलासे होताना दिसून येत आहेत. या प्रकरणात आता सुशांत ची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती वेगळ्याच संकटात सापडली आहे. रियाचे जुने मेसेजेस समोर आल्याने तीचे ड्रग्स माफियाशी संपर्क असल्याचा संशय घेतला जात आहे. यात काही धक्कादायक मेसेज सुद्धा दिसून येत आहेत.

rhea


रियाच्या मेसेजेस मध्ये एमडीएमए, गांजा अशा ड्रग्सचा उल्लेख केलेला दिसून येत आहे. 8 मार्च 2017 रोजी रियाने गौरव आयरा नामक व्यक्तीला असे मेसेजेस केले. “हार्ड ड्रग्स बद्दल बोलायचं झालं तर मी आजपर्यंत जास्त घेतलेले नाही. एकदा एमडीएमए घेण्याचा प्रयत्न केला होता. तुमच्याकडे एमडी आहे का?” असा प्रश्न देखील त्या संशयित विक्रेत्याला केला.

sushant rhea last word


आणखीन काही मेसेजेस समोर आले आहेत. सॅम्युअल मिरांडा(सुशांतचा जवळीक) या व्यक्तीने रियाला मेसेज केला. “हाय रीया, माल संपत आला आहे. शौविकच्या(रियाचा भाऊ) मित्राकडून घेऊयात का? पण त्याच्याकडे खूप कमी दर्जाचे ड्रग्स आहेत.” या मेसेजेस मुळे तर संशय आणखीन जास्त वाढतो.

rhea jaya saha chat

सर्वात धक्कादायक मेसेजेस 25 नोव्हेंबर 2019 रोजी जया साहा या व्यक्तीसोबत करण्यात आले होते. “मी तिला श्रुतीसोबत(बहुतेक सुशांतची मॅनेजर श्रुती मोदी) बोलण्यास सांगितले आहे. चहा किंवा पाण्यामध्ये 4 थेंब टाक आणि त्याला पिऊ दे. नशा चढायला 30-40 मिनिटे दे.” यावरून रीयावर सुशांतला देखील ड्रग्स दिल्याचा संशय निर्माण होतो.

View this post on Instagram

Rhea Chakraborty's deleted messages and their details have been accessed from the data dump obtained by the ED. The chats are about usage and dealing with a particular drug, and the actress had deleted those chats, but the ED retrieved it using their forensic team's expertise. The drug she talked about is a party drug mostly used in high-profile parties, not available to everyone. All deleted chats between Rhea and others about Drugs they gave to SSR and people involved in this are 1. Gaurav (some dealer) 2. Jaya Saha ( related to KWAN) 3. Shruti Modi 4. Samuel Miranda 5. Rhea Chakraborty 7. Showik Chakraborty 8. Showik's friend Chat 1: ‘Incase we speak about hard drugs, I haven’t been doing too much. Tried MDMA once’, chat between Rhea & Gaurav who is allegedly a drug dealer. Chat 2: ‘You have MD?’, chat between Rhea & Gaurav who is allegedly a drug dealer. Chat 3: ‘I have asked him to coordinate with Shruti & reach it up’, chat between Rhea & Jaya Saha. Chat 4: ‘Thank you so much’, Rhea to Jaya Saha & Jaya replies saying ‘No problem bro, hope it helps’. Chat 5: Hi Rhea, the stuff is almost over, Miranda to Rhea. Chat 6: ‘Use 4 drops in tea, let him sip it …. Give it 30-40 mins to kick in’, Jaya Saha to Rhea. Chat 7 : ‘Should we take it from Showik’s friend? But he has just hash & bud’, Miranda to Rhea. Reports are doing the rounds that ED officials will be probing if drugs were used to deteriorate Sushant’s mental health. ED has shared Rhea’s WhatsApp messages with the CBI team and the Narcotics Control Bureau. . . Follow @staunchmedia (Source: Times Now) . #SSRCulpritsBehindBar #sushantdeathmystery #Sushantsinghrajput #CBI #cbitakesover #CBIForSSR #ripsushantsinghrajput #sushant #sushantrhea #RheaChakraborty #Warriors4SSR #bollywood #victoryforssr #justiceforsushantsinghrajput #justiceforssr #dilbechara #satyamevjayate #1ststeptossrjustice #cbicrucialforssr #cbienquiryforssr #bollywoodactor #cbienquiryforsushant #cbiforsushant #staunchmedia

A post shared by Staunch Media🧿 (@staunchmedia) on

याबद्दल रियाच्या वकिलांनी तीने आयुष्यात कधीच ड्रग्स घेतले नसल्याचे सांगितले आहे. व यासाठी रियाची कोणत्याही टेस्टला सामोरे जाण्याची तयारी आहे, असे म्हटले. एकीकडे रियाला सुपर हॉस्पिटल मध्ये सुशांत चा मृत्यू देह पाहण्याची परवानगी कोणी दिली यावरून वाद निर्माण होत असताना, दुसरीकडे ड्रग्स च्या प्रकरणामुळे रियाची संकटे वाढली आहेत.

Rhea jaya saha chat

माहीती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *