shahrukh daughter love

बॉलिवूडचा काही लोकप्रिय सेलिब्रिटीजच्या मुली नेहमीच चर्चेत असताना दिसत असतात. यात श्रीदेवीची मुलगी जानवी, शाहरुख खानची मुलगी सुहाना, सचिन तेंडुलकरची मुलगी सारा, अजय देवगनची मुलगी न्यासा यांचा समावेश आहे. हे स्टार किड्स कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. अशातच शाहरुख खानची मुलगी सुहाना एका कारणाने शाहरुख साठी डोकेदुखीचा विषय ठरत आहे.

shahrukh daughter love


शाहरुख खान हा त्याची मुलगी सुहानाची खूप काळजी घेतो हे सर्वांना माहितीच आहे. परंतु सुहानाने बॉलीवुडचा एक लोकप्रिय अभिनेता तिचा क्रश असून त्याला डेट करण्याची ईच्छा असल्याचे बोलून दाखवले आहे. त्या अभिनेत्याचे नाव आहे शाहिद कपूर. खरेतर शाहिद कपूर हा तिच्यापेक्षा वयाने खूपच मोठा आहे व तो विवाहित देखील आहे.

shahrukh daughter love

शाहरुख व शाहिद मध्ये गेल्या काही वर्षापासून संबंध ठीक नसल्याचे देखील ऐकण्यात येत आहे. अशातच मुलगी सुहानाने केलेल्या वक्तव्यामुळे शाहरुखसाठी ही संताप वाढविणारी गोष्ट आहे. सुहाना यापूर्वीही तिच्या बोल्ड कपड्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती. परंतु याबाबतीत शाहरुख तिला संपूर्णपणे स्वातंत्र दिल्याचे दिसून येते.

shahrukh daughter love


स्टार किड्स ची नावे कोणत्या-ना-कोणत्या व्यक्तीसोबत जोडणे जाणे साधारण गोष्ट झाली आहे. परंतु जेव्हा स्वतः एखाद्या स्टार किड आपल्या क्रिश बद्दल बोलून दाखवते त्यावेळी मात्र चर्चेला उधाण येते. सुहानाच्या 2 लेकरांचा वडील असलेल्या शाहिद कपूर बद्दल केलेल्या या वक्तव्यासाठी शाहरुख ने दिला खडे बोल सुनावले असतील हे नक्की

माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा..


By admin

Leave a Reply

Your email address will not be published.