सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूला दोन महिने उलटले असले तरीही त्याने आत्महत्या केला होता की त्याचा खून करण्यात आला याचा उलगडा आणखीन झाला नाही. या प्रकरणात दिवसेंदिवस धक्कादायक खुलासे झालेले पाहायला मिळत आहेत. आता पुरुषांचा आणखीन एक जवळचा मित्र गणेश शिवारकर यांनी धक्कादायक बातमी एका मुलाखतीदरम्यान दिली आहे.

sushant rajput new upadate


सुशांत व गणेश खूप अगोदर पासून एकमेकांना ओळखायचे. दोघांची शेवटची भेट छिछोरे चित्रपटाच्या प्रमोशन वेळी झाली होती. त्यांनी मुलाखतीत बोलताना सुशांतचा मृत्यू हा दिशाच्या मृत्यूशी संबंधित आहे. कारण सुशांतला दिशा चा मृत्यू कसा झाला होता याची माहिती मिळाली होती व तो प्रेस कॉन्फरन्स घेण्याच्या तयारीत होता, असे देखील गणेशने म्हटले.

https://mardmarathi.com/2020/08/sushant-sing-father-statement/


सुशांतच्या मृत्यूच्या सहा दिवस अगोदर त्याची एक्स मॅनेजर दिशा सलियन हिचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. त्याबद्दल गणेश ने बोलताना म्हटले की “दिशाचा खून कोणी केला होता ही गोष्ट सुशांतसोबतच त्याचा मित्र संदीप सिंग याला देखील माहिती होती. त्या मारेकऱ्यांची माहिती मला संदीप सिंग कडूनच समजली आहे.”

“प्रेस कॉन्फरन्स द्वारे सुशांत दिशाच्या मारेकऱ्यांची नावे उघड करेल या कारणानेच सुशांतचा खून करण्यात आला असावा. सुशांतच्या मृत्यूच्या आदल्या रात्री पार्टी मध्ये कोण कोण उपस्थित होते याबद्दल देखील मला सगळ्यात सर्व माहिती आहे. जर सीबीआयने मला विचारूपूस केली तर मी सुशांतच्या मारेकऱ्यांची नावे उघड करेल”, असाच गुप्ते स्पॉट गणेश हिवारकर यांने केला आहे.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *