या जोडीची फोटो तुम्ही अनेक वेळा सोशल मीडियावर पाहिली असणार. सोशल मीडियावर या दोघांवर जोक करताना व या दोघांच्या फोटोची खिल्ली उडवताना आपण पाहिलं असेल. हे दोघे कोण आहेत व हा मुलगा कोण आहे हे ऐकल्यास तुम्हीही थक्क व्हाल.
मुलगी इतकी गोरी व सुंदर आहे आणि मुलगा सावळा असल्याने या जोडीवर सर्वच जण हसतात. कोणी म्हणते सरकारी ‘नोकरीचा फायदा’, कोणी म्हणते ‘लंगुर के हाथ में अंगुर ‘ असे म्हणून खिल्ली उडवितात. फोटोमधील या मुलाचे नाव अँटली कुमार आहे व मुलीचे नाव कृष्णप्रिया आहे.
सुशांतच्या मृत्यू दिवशी फक्त मितु दिदीच घरी होती. सुशांतचा मित्र संदीपने अखेर तोंड उघडले
अँटली कुमार हा साऊथचा लोकप्रिय दिग्दर्शक असून त्याने आज पर्यंत तामिळ भाषेतील अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अॅटलीने 2013 मध्ये “राजा राणी” या चित्रपटापासून दिग्दर्शनाची सुरुवात केली. त्याचा पहिलाच चित्रपट सुपरहिट झाला. या तामिळ चित्रपटाने तब्बल 84 करोड रुपये कमविले होते. नंतर देखील अॅटलीने अनेक हिट चित्रपटाचे दिग्दर्शन केले.
कृष्णप्रिया ही देखील लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. खरे तर अॅटलीच्या सक्सेसला पाहून कृष्णप्रिया त्याच्या प्रेमात पडली असे ही काही नाही. जवळपास 8 वर्ष एकमेकांच्या प्रेमात राहून दोघांनी 2014 मध्ये लग्न केले होते. दिसायला अत्यंत साधारण दिसनारा अॅटलीची सत्यता वाचून तुम्हीही अवाक् झाले असणार. दुःख तर या गोष्टीचे वाटते की आजही लोक वर्णभेद करताना दिसून येतात.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका