सध्याच्या आधुनिक युगात नवनवीन मोबाईल ऍप्लिकेशन येत गेल्याने अनेक गोष्टी सहजतेने पूर्ण करता येऊ शकते. त्यातच फोटो आणि व्हिडिओ संदर्भातील ऍप्लिकेशन नी तर कमालची प्रगती केलेली दिसून येत आहे. फोटोज् आणि व्हिडिओज ला वेगवेगळे इफेक्ट्स देऊन बदल करता येऊ लागले आहे.
आता वरील फोटो पाहून तुम्हालाही नक्कीच वाटत असणार की तो कोणी तरी मुलगा आहे. पण ती मुलगा नसून मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री क्रांती रेडकर आहे. क्रांती ने “स्नॅपचॅट” या अॅपच्या साहाय्याने स्वतःचा असे व्हिडिओ बनविले आहेत की त्यात तिने स्वतःला मुलाच्या रूपात एडिटिंग केली असून तिला ओळखणे अशक्य वाटत आहे.
जत्रा चित्रपटातील कोंबडी पळाली या गाण्यातून लोकप्रिय झालेली क्रांतीने नंतर अनेक चित्रपटात व शोज मध्ये काम केले. ती नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव असलेली दिसून येते. क्रांती ने एक कॉमेडी व्हिडिओ बनविताना त्या व्हिडिओत स्वतःला मुलगा देखील एडिट केले आहे.
क्रांतीच्या या एडिटिंग केलेल्या व्हिडिओची आणि तिच्या कॉमेडीची सर्वांनी प्रशंसा केली आहे. अगोदर तर काहींना विश्र्वासच बसला नाही की व्हिडिओ मधील दोन्ही व्यक्ती क्रांती रेडकरच आहेत. काही दिवसांपासून बॉलिवुडच्या अभिनेत्रीची चौकशी क्रांतीचे पती एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे करीत असल्याने देखील क्रांती खूपच चर्चेत होती.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.