सीबीआयने जेव्हापासून सुशांत सिंग राजपूत प्रकरणात हस्तक्षेप केला आहे, तेव्हापासून या प्रकरणात नाट्यमय घडामोडी घडताना दिसून येत आहेत. सुशांतचा मृत्यू कसा झाला याचा तपास करीत असतानाच ड्रग्स संबंधित काही मेसेजेस समोर आल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले.

sameer wankhede kranti


व्हाट्सअप मेसेजेस वरून रिया चक्रवर्तीच्या कुटुंबाचे अमली पदार्थ सोबत संबंध असल्याचे उघड झाले. त्यामुळे रियाचा भाऊ शौविक याला अटक करण्यात आली आहे. याचा तपास नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो(एनसीबी) च्या एका पथकाने केला. केंद्र सरकारने यासाठी समीर वानखेडे या आयपीएस अधिकाऱ्याला रियाच्या घरी पाठविले.

sameer wankhede kranti


समीर वानखेडे 2004 मध्ये आयपीएस अधिकारी बनले होते. ते द्रक संबंधित प्रकरणाचा उलगडा करण्यात माहीर मानले जातात. रियाच्या घरी गेलेले हेच समीर वानखेडे एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचे पती असल्याचे खूप कमी लोकांना माहिती आहे. “क्रांती रेडकर” या अभिनेत्रीचे ते पती होय.

देवयानी फेम संग्राम साळवीची पत्नी आहे तारक मेहता या मालिकेची ही अभिनेत्री 

sameer wankhede kranti

जत्रा या मराठी चित्रपटातून प्रसिध्दी मिळविलेली क्रांतीचे कोंबडी पळाली हे गाणे खूपच गाजले. त्यानंतर अनेक चित्रपटातून ती दिसून आले. काही शोजमध्ये ती जज पण बनली आहे. क्रांती व समीर यांचा विवाह 29 मार्च 2017 रोजी झाला असून दोघांना जुळ्या मुली देखील आहेत. समीरच्या कार्यवाही मुळे येणाऱ्या काही तासात रियाला देखील अटक होण्याची शक्यता आहे.

sameer wankhede kranti

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका
Composite Start –>


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *