भारतीय क्रिकेट टीमचा महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर नेहमीच प्रसारमाध्यमांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. सारा जशी जशी मोठी होत आहे तशी तशी तिच्या सौंदर्यात भर पडत आहे. त्यामुळे साराचे नाव कोणासोबत ही जोडले जात आहे.

Sara boyfriend


काही महिन्यांपूर्वी मुकेश अंबानीचा मुलगा अनंत अंबानी याचे सारासोबत प्रेम संबंध असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चा चालू असतानाच आता सारा भारताच्या एका क्रिकेटपटूच्या प्रेमात असल्याचे बोलले जात आहे. साराच्या मागील काही सोशल सोशल मीडियावरील पोस्टवरून साराचे स्टार प्लेयर शुभमन गिल याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे दिसून येत आहे.

Sara boyfriend

भारतीय अंडर-१९ टीम मधून प्रसिद्धी मिळविणारा शुभमन गिल हा भारताच्या वरिष्ठ टीम कडून पण खेळला आहे. सध्या तो आयपीएल मधील कोलकत्ता नाईट रायडर्स संघाकडून खेळत आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकत्ता संघाचा सामना चालू असताना एक चेंडू शुभमन गिल कडे गेला होता. ज्यावेळी शुभमन गिल कडे चेंडू गेला त्याच वेळी साराने टीव्हीवरून त्याची फोटो काढली.

Sara boyfriend


ही फोटो साराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरी मध्ये शेयर केली. फोटोमध्ये साराने 3 हार्ट देखील टाकले होते. यावरून नक्कीच दोघांचे प्रेम सुरू असणार, असे दिसते. सध्या शुभमन गिल व सारा हे एकमेकांना यापूर्वी प्रेमळ प्रतिक्रिया देताना दिसून आले आहेत. शुभमन हा मूळचा पंजाबचा असून तो सचिन तेंडुलकरचा जावई होणार का? हे येणारा काळच सांगेल.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *