बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत व अभिनेत्री अंकिता लोखंडे यांच्या दोघातील प्रेमसंबंध सर्वांनाच माहिती आहे. दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते व जवळपास 6 वर्षे ते रिलेशन मध्ये राहिले होते. परंतु 2016 मध्ये ते एकमेकांपासून विभक्त झाले होते.

sushant ankita viral video


सुशांत व अंकिता यांनी खूप वेळा टीव्ही आणि मीडियासमोर दोघांच्या प्रेमाची कबुली दिली होती. ब्रेकअप होण्यापूर्वी सुशांत – अंकिताला अनेकदा लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आले. ब्रेकअप च्या काही महिनेच अगोदर देखील मीडिया वाल्यांनी तोच प्रश्न परत विचारला.

sushant ankita viral video


“तुम्ही दोघे लग्न कधी करणार आहात” या प्रश्नावर सुशांत ने स्पष्ट उत्तर दिले. “आम्ही दोघे या वर्षाच्या(2016) शेवटी डिसेंबर मध्ये लग्न करणार आहोत” , असे सुशांत उत्तरला. त्या प्रश्नाला ऐकुन अंकिताने पण प्रेमळ हावभाव दिलेले दिसून आले. नंतर व्हिडिओ मध्ये सुशांत अंकिताला गालावर किस पण करताना दिसला आहे.

सुशांत व अंकिताच्या ब्रेकअपची अनेक कारणे नंतर मीडियासमोर आली, परंतु वरील व्हिडिओ मधील दोघांमधील प्रेम पाहता दोघांनी ब्रेकअप केले यावरच विश्वास ठेवणे कठीण आहे. वरील व्हिडिओ “पिंक विल्ला” या फेसबुक पेजवर पोस्ट केला असून तो प्रचंड व्हायरल होताना दिसून येत आहे.

माहिती कशी वाटली ते कमेंट करूंन कळवा


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *