बॉलीवूड मधील प्रेम प्रकरण व त्या प्रेमप्रकरणाचे विवाह बंधनात रूपांतर होणे हे काही नवीन नाही. चित्रपटातून प्रसिध्दी मिळाल्यानंतर अनेक हिरो हिरोईन प्रेमात पडतात. 2004 साली प्रदर्शित झालेल्या “टारझन – द वंडर कार” या चित्रपटाने घवघवीत यश मिळविले होते. लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनी या चित्रपटाला पसंद केले.
टारझन हा चित्रपट आजही टेलिव्हिजन वर सुपरहिट असतो. या चित्रपटात काम करणारा मुख्य अभिनेता वत्सल शेठ हा त्यावेळी खूपच लोकप्रिय झाला होता. त्या चित्रपटात अजय देवगनच्या मुलाचे पात्र साकारले होते. त्याचा लुक पाहता तू पुढे खूप मोठा अभिनेता होईल वाटले होते, परंतु नंतर त्याला तितके यश प्राप्त होवू शकले नाही.
अभिनेता वत्सल शेठ हा विवाहित असून त्याने अभिनेत्री इशिता दत्ता या अभिनेत्री सोबत विवाह केला आहे. इशिता ही अभिनेत्री फेमिना मिस इंडिया युनिव्हर्स तनुश्री दत्ता हिची लहान मुलगी आहे. इशिताने दृष्यम या हिंदी चित्रपटात अजय देवगनच्या मुलीचे पात्र साकारले होते.
वत्सल व इशिता दोघांनीही पडद्यावर अजय देवगण याच्या मुला मुलीचे पात्र साकारले आहे. दोघे एकमेकांना खूप अगोदर पासूनच ओळखायचे. त्यानंतर दोघांनी 28 नोव्हेंबर 2017 रोजी लग्न केले होते. दोघेही एक सुंदर कपल आहेत व दोघे पण सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव देखील असतात.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका