झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेपैकी एक मालिका म्हणजेच लागीर झालं जी. या मालिकेने करोडो प्रेक्षकांच्या मनात घर केलं होत. मालिकेतील प्रत्येक कलाकार आजही अनेकांच्या मनात कायम आहेत. या मालिकेत शितलीची मैत्रीण यास्मिनचे पात्र साकारणारी अभिनेत्री सध्या काय करीत आहे ते जाणून घेऊयात.

laxmi vibhute news


यास्मिनची भूमिका साकरणाऱ्या अभिनेत्रीचे खरे नाव आहे लक्ष्मी विभुते. लक्ष्मीचा जन्म 25 डिसेंबर 1998 रोजी झाला. शिक्षण चालू असतानाच लक्ष्मीला लागीर झालं जी मालिकेत काम करण्याची संधी मिळाली व तिने त्या संधीचे सोने केले. परंतु या मालिकेमुळेच लक्ष्मीचे अभिनय क्षेत्रातील नशीबच पलटून गेले आहे.

laxmi vibhute news


लक्ष्मी विभुते हीचा पुढील काही महिन्यांत एक तेलगू चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यासाठी लक्ष्मी तेलगू भाषा शिकण्यासाठी 20-25 दिवस हैद्राबादला राहिली आहे. तेलगू चित्रपटासाठीचा तीचा लुक पाहून कोणीही तिला ओळखू शकणार नाही. याव्यतिरिक्त लक्ष्मी एमएक्स प्लेअर वरील एका आगामी हिंदी वेब सीरिज मध्ये देखील दिसून येणारं आहे.

laxmi vibhute news

वेब सीरिजमध्ये लक्ष्मी सावित्रीच्या मुख्य भूमिकेत दिसणार असून ती एक हॉरर सीरिज असणार आहे. अभिनयासोबतच लक्ष्मी एक उत्तम कोरियोग्राफर देखील आहे. अवघ्या 21 वयात लक्ष्मीने केलेली प्रगती उल्लेखनीय आहे. त्यामुळे तिचे भविष्य देखील उज्वल असेल. लक्ष्मीला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा

laxmi vibhute news

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *