बॉलिवुड मध्ये मध्ये गेल्या 1-2 वर्षापासून “मीटू” चळवळ सुरू झालेली दिसून येत आहे. “मीटू” चळवळ म्हणजेच जर महिलांना अगोदर यौन शोषणचा सामना करावा लागला असेल आणि त्या अगोदर न बोलता कालांतराने बोलणे व मला देखील हा अनुभव आला आहे असे सांगणे. रेखाचा काल वाढदिवस होता त्या निमित्ताने मोठी गोष्ट समोर आली आहे.

Rekha kissing scene


आता बॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री रेखा हिच्या सोबत देखील असाच एक प्रसंग घडल्याचे समोर आले आहे. रेखाच्या आयुष्यावर लिहिलेल्या “रेखा – अनटोल्ड स्टोरी” या पुस्तकामधून धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एक लज्जास्पद प्रकार घडलेला होता.

Rekha kissing scene
credit: social media


या पुस्तकात रेखाच्या आयुष्याबद्दल अनेक मोठे खुलासे करण्यात आले आहेत. एका चित्रपटाची शुटींग चालू असताना 16 वर्षीय रेखाला एका अभिनेत्याने पूर्वकल्पना नसताना किस केली होती. “अंजाना सफर” य चित्रपटाची शूटिंग चालू असताना दिग्दर्शकाने किसिंग सीन बद्दल रेखाला पूर्वकल्पना दिली नव्हती.

Rekha kissing scene
credit : social media

या चित्रपटात विश्वजीत चटर्जी हा अभिनेता होता. चित्रपटाचा एका सीन ची शूटिंग चालू असताना दिग्दर्शकाने शूटिंग दरम्यान एका सीन साठी डायरेक्टर ने अँक्शन म्हटले. त्यावेळी विश्वजीत ने रेखाला किसिंग करायला सुरुवात केली. रेखाने सोडवायचा प्रयत्न केला तरी विश्वजीत ने सोडले नाही. नंतर तो सीन चित्रपटातून कट करण्यात आला होता.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *