दिवाळी या सणाला सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. कोणाच्या आयुष्यात राजयोग असतो तर कोणाच्या आयुष्यात दुःखांचे व त्रासाचे डोंगर उभे राहत असतात. परंतु, काही राशींसाठी आता दुःखाचे दिवस संपणार आहेत. प्रसिद्ध ज्योतिषी अमृता कुलकर्णी यांनी याबाबतीत एक मोठी भविष्यवाणी केली आहे.
अमृता कुलकर्णी यांनी केलेल्या भविष्यवाणी नुसार मेष राशीवाल्यांच्या आयुष्यात 20 नोव्हेंबर 2020 नंतर राजयोग येणार आहे. तसेच भाग्यस्थानी अनेक शुभ ग्रहांची युती होत आहे. 20 नोव्हेंबरला गुरु मकर राशीप्रवेश करीत आहे. या राशींच्या लोकांना अनेक शुभ घटना ऐकायला मिळतील.
राजयोग असणारी दुसरी राशी म्हणजेच कर्क राशी. 20 नोव्हेंबर नंतर कर्क राशींच्या लोकांना आयुष्यात अनेक सर्वोत्तम संधी आयुष्यात उपलब्ध होणार आहेत. तसेच येणाऱ्या काही दिवसात ज्यांचे लग्न होईल त्यांच्या घरी आयुष्यभर लक्ष्मी नांदणार आहे. त्यामुळे कर्क राशी वाल्यांसाठी येणारे काही दिवस सोनेरी असतील.
धनु राशी वाल्यांसाठी देखील येणारे काही दिवस नशीब बदलणारे आहेत. या राशींच्या लोकांसाठी धन योग तर आहेच पण परंतु त्याच बरोबर दिलेले पैसे वापस देखील मिळणार आहेत. त्यामुळे धनु राशींच्या लोकांच्या देखील चिंता कमी होणार असल्याचे अमृता कुलकर्णी यांनी सांगितले.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.