सोशल मीडियावर आज काल कोणतीही पोस्ट करणे सेलिब्रिटींना कठीण झाले आहे. कारण कितीही चांगली पोस्ट केली तरी काही नेटकरी वाईट कमेंट करून ट्रोल करण्याचा प्रयत्न करीत असतात. असाच एक प्रसंग मराठी अभिनेत्री शिल्पा ठाकरे हिच्यासोबत घडला आहे.

Shilpa thakre reply to trollar

टिकटॉक ॲपच्या माध्यमातून लोकप्रिय झालेली शिल्पा ठाकरे ही आपल्या चेहऱ्यावरील हावभावामुळे प्रसिद्ध आहे. 22 ऑक्टोबर 1996 रोजी नागपूर येथे शिल्पाचा वाढदिवस झाला होता. गेल्या 22 ऑक्टोबरला शिल्पाने तिचा 24 वा वाढदिवस साजरा केला. हा वाढदिवस शिल्पाने पुण्यातील एका सेवाभावी संस्थेत साजरा केला होता.

 


वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडिओ शिल्पाने पोस्ट केला होता. त्यावर एका मुलाने अशी कमेंट केली. “फक्त वाढदिवसालाच किंव्हा काही प्रसंगीच या क्षेत्राची आठवण येते, बाकीच्या वेळी कोण काळजी करते?” ही कमेंट शिल्पाला आवडली नसल्याचे तिच्या रिप्लाय वरून दिसून आले. त्या कमेंटला शिल्पाने भन्नाट उत्तर दिले.

Shilpa thakre reply to trollar

शिल्पाने त्या व्यक्तीला रिप्लाय देताना म्हटले, “भावा मला असते आठवण, तुला नसेल तो तुझा प्रॉब्लेम आहे.” खरे तर शिल्पा अधून मधून अशा संस्थांना मदत करीत असते. तसेच, तिने गेल्या वर्षी देखील एका अनाथ आश्रम मध्ये तिचा वाढदिवस साजरा केला होता. शिल्पा ठाकरे हीने आजपर्यंत ईभ्रत, ट्रीपल सीट, खीचीक, परफ्यूम अशा अनेक मराठी चित्रपटातून काम देखील केले आहे.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published.