मागील कित्येक वर्षांपैकी 2020 हे वर्ष सर्वच राशींच्या तुलनेत संपूर्ण जगासाठी त्रासदायक ठरले. जगभरातील सर्वच लोकांना कोरोना मुळे खूप त्रास सहन करावा लागला होता. अनेक ज्योतिषांनी या संदर्भात अचूक भाकीत देखील केले होते. ज्योतिषकार अमृता कुलकर्णी यांनी येणाऱ्या नवीन वर्षात 3 राशींच्या लोकांबद्दल आनंददायी दिवस येणार असल्याचे भाकीत केले आहे.

Rashi Bhavishya


1 जानेवारी 2021 पासून मेष राशी वाल्यांना हे नवीन वर्ष देश विदेश फिरविणारे ठरू शकते. घरात मंगल कार्ये ठरू शकतील. नोकरी मध्ये प्रमोशन मिळण्याच्या संधी आहेत. जागेच्या वादामध्ये सकारात्मक निकाल लागेल. नातेवाईकांच्या गाठी भेटी होतील. तसेच, नवीन घराचे स्वप्न देखील पूर्ण होवू शकते.

Rashi Bhavishya janevary 2021

येणाऱ्या नवीन वर्षात कर्क राशी वाल्यांसाठी सुद्धा हे वर्ष भाग्यशाली ठरू शकते. अनेक महत्त्वाची कामे या वर्षभरात पूर्णत्वाला जाऊ शकतात. कर्जे मंजूर होतील. जुन्या मित्र-मैत्रिणींची खूप मदत होईल. काही जणांचे आदर सत्कार देखील होतील. व्यापारात वृद्धि होईल. फक्त शेजारी-पाजारी नाराज होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल.

Rashi Bhavishya janevary 2021

2021 हे नववर्ष मकर राशीच्या लोकांसाठी अत्यंत उल्हासित असेल. मित्र मैत्रिणीबरोबर गप्पा मस्ती सहल अशा सगळ्यामुळे येणारा काळ कसा जाईल, हे कळणार देखील नाही. द्रव्य लाभ होऊ शकतो. नवीन मित्र भेटणार. तसेच, जुनी बिघडलेली संबंध पुन्हा जुळून येणार. जे हवं ते दिसणार. अडकलेली कामे मार्गी लागणार. एकंदर राशीत विराजमान असलेले शनी आणि गुरू भरभरून देणार.

सर्व गोष्टींचा विचार करता येणारे नववर्ष वरील 3 राशीसाठी आनंददायी ठरणार हे नक्की. माहिती आवडली तर नक्की कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published.