गेल्या 2-3 दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे यांच्यावर मोठी संकटे उभी राहिली आहेत. त्यांच्यावर रेणू शर्मा नामक महिलेने बलात्काराचे आरोप लावले आहेत. धनंजय मुंढे यांनी करुणा शर्मा नामक महीले सोबत परस्पर संबंधीने संबंध ठेवले व त्यांना 2 अपत्ये देखील असल्याचे धनंजय मुंढे यांनी कबूल केले.

Dhananjay munde latest update


रेणू शर्मा ही महिला त्याच करुणा शर्माची सख्खी बहिण आहे. आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला असून यामध्ये एका भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने धक्कादायक व्यक्तव्य केले आहे. भाजपा नेते कृष्णा हेगडे यांनी चक्क रेणू शर्मा विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

Dhananjay munde latest update

आरोपात कृष्णा हेगडे यांनी म्हटले, “2010 पासून रेणू शर्मा मला कॉल करून भेटण्याची विनंती करीत होती. तिच्याही संबंध ठेवण्यासाठी ती माझ्या मागे होती. तिला मी याबद्दल बजावले देखील होते. तिने 6 व 7 जानेवारी रोजी देखील मला व्हॉट्सॲप वर मेसेज केले होते. ती सर्वांकडून पैसे काढण्यासाठी हे सगळे करीत असेल”

Dhananjay munde latest update

दररोज टिव्हीवर तिच्या बातम्या पाहून तिच्या विरूद्ध तक्रार केली असल्याचे कृष्णा हेगडे यांनी म्हटले आहे. परंतु ही तक्रार वयक्तिक असून यामागे कोणतीही राजकीय गोष्ट नाही. कृष्णा हेगडे यांच्या तक्रारीमुळे रेणू शर्माची संकटे वाढणार असल्याचे दिसून येते. परंतु दुसरी कडे करुणा शर्मा बद्दलची माहिती लपविल्याने धनंजय मुंढे यांचे मंत्रिपद व आमदारकी अजूनही धोक्यात असल्याचे दिसून येत आहे.

Dhananjay munde latest update

या प्रकरणाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published.