प्रत्येक कलाकारांना मिळेल त्या पात्राला साजेशा असा अभिनय करता आला तरच ते खरे कलाकार मानले जातात. अशीच एक अभिनेत्री आहे, जिने यापूर्वी मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. परंतु, आता ती अभिनेत्रीच्या आईची भूमिका साकारताना दिसत आहे.
झी मराठीवर सध्या “येऊ कशी तशी मी नांदायला” ही मालिका सुरू झाली आहे. या मालिकेत अभिनेत्याच्या भूमिकेत शाल्व किंजावडेकर, तर अभिनेत्रीच्या भूमिकेत अन्विता फलटणकर ही दिसून येत आहे. परंतु, या मालिकेत अन्विता अभिनेत्री दिप्ती केतकर ही साकारताना दिसून येत आहे.
दिप्ती केतकर ही यापूर्वी झी मराठी वरीलच भागो मोहन प्यारे या मालिकेत काम केलेली दिसून आली आहे. त्या मालिकेत तिने मोहन म्हणजेच अतुल परचुरे यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. त्या मालिकेतील गोडबोले बाईंचे पात्र दिप्तीने उत्तमरीत्या साकारली होती.
दिप्तीचा जन्म 16 एप्रिल 1981 ला झाला असून तिने यापूर्वी मला सासू हवी, दामिनी, अवघाची संसार, एका पेक्षा एक – अप्सरा आली अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच, सनई चौघडे, बळीराजाचे राज्य येऊ दे अशा अनेक चित्रपटात देखील दिसून आली आहे. फोटोज मधून लहान दिसणाऱ्या दिप्तीने आईची भूमिकेत पाहून प्रेक्षकांना ओळखणे देखील कठीण होत आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.