गेल्या 4 वर्षांपासून झी मराठी वाहिनीवरील माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका लोकप्रियता मिळविताना दिसून येत आहे. या मालिकेत सुरुवातीपासून अनेक चढउतार पाहायला मिळाले. मालिकेतील मुख्य पात्र शनया आता परत एकदा मालिकेतून निरोप घेताना दिसणार आहे.

Rasika sunil boyfriend name


माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत शनयाला परदेशात गेलेले दाखविण्यात आले असले तरी रसिका सुनील खऱ्या आयुष्यात देखील परदेशात गेली आहे. सध्या रसिका नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अमेरिकेत गेली असून ती सध्या एका स्पेशल व्यक्ती सोबत असल्याचे दिसून येत आहे.

Rasika sunil boyfriend name

रसिका सुनील सध्या अमेरिकेतील लॉस एंजलिस येथे आदित्य बिलागी याच्या सोबत आहेत. आदित्य बिलागी हा एक उत्तम डान्सर आहे. तसेच तो एक कोरियोग्राफर देखील आहे. तसेच तो एक इंजिनियर देखील आहे. त्याच्या अनेक डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

Rasika sunil boyfriend name

रसिका व आदित्य गेल्या अनेक महिन्यांपासून एकमेकांना डेट करताना दिसून येत आहे. मागे एकदा आदित्यने रसिका सोबत एक फोटो पोस्ट करताना “महत्त्वाची व्यक्ती” असे कॅपशन देखील दिले होते. दोघांच्या नात्याबद्दल ते लवकरच सर्वांसमोर करतील, असे वाटत आहेत.

 

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published.