एक रहस्यमय कथा घेऊन झी मराठी वाहिनीवर “काय घडलं त्या रात्री?” ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणली आहे. ही मालिका सध्या लोकप्रियता मिळविताना दिसत आहे. या मालिकेत सिद्धांत नावाचे पात्र साकारणाऱ्या अभिनेता गौरव घाटनेकर हा अभिनेत्याबद्दल जाणून घेऊयात.

Siddhant real wife


“काय घडलं त्या रात्री?” या मालिकेत काम करणारा गौरव हा कोणी नवोदित अभिनेता नसून त्याने यापूर्वी अनेक मालिका व चित्रपटात काम केले आहे. काय रे रास्कला, वजनदार, तुझी माझी लव्ह स्टोरी अशा लोकप्रिय चित्रपटात गौरव ने उत्तम भूमिका साकारल्या आहेत. गौरवची पत्नी देखील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे, हे खूप कमी लोकांना माहिती आहे.

Siddhant real wife

गौरव घाटणेकर याच्या पत्नीचे नाव श्रुती मराठे असून ती एक महाराष्ट्रातील एक सुप्रसिध्द चेहरा आहे. जागो मोहन प्यारे, राधा ही बावरी अशा मालिकांमध्ये श्रुतीने आपला प्रभाव पाडला होता. तसेच तिने बंध नायलॉनचे, बाजी, शुभ लग्न सावधान अशा अनेक लोकप्रिय चित्रपटात काम केले आहे.

Siddhant real wife

गौरव व श्रुती यांनी तुझी माझी लव्ह स्टोरी (2014) या चित्रपटात एकत्र काम केले होते. काही काळ एकमेकांच्या प्रेमात राहून दोघांनी 4 डिसेंबर 2016 रोजी लग्न केले होते. आता गौरव सिद्धांतचे जे पात्र साकारत आहे त्या पात्राचे मालिकेत निधन झालेले दाखविण्यात आले असून लवकरच त्याचाच उलगडा कसा होतो हे मालिकेत दाखविण्यात येणार आहे.

Siddhant real wife

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका..


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *