टेलिव्हिजन सृष्टीतील सर्वात लोकप्रिय मालिकांमध्ये तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेचे नाव सर्वात अग्रस्थानी घेतले जाईल. या मालिकेतील प्रत्येक कलाकारांनी प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. आज आपण या मालिकेत बबीताचे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीच्या प्रेमसंबंधाबद्दल जाणून घेणार आहोत.

Tarak mehta babita boyfriend news


तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेत बबिताची भूमिका मुनमुन दत्ता या अभिनेत्रीने साकारली आहे. मालिकेत अय्यरच्या पत्नीचे पात्र साकारणाऱ्या बबीताच्या मागे नेहमीच जेठालाल लागलेला दिसून येतो. परंतु, ही मालिका जेंव्हा सुरू झाली होती त्यावेळी बबिता ने एका अभिनेत्याला डेट केल्याची माहिती समोर आली आहे.

Tarak mehta babita boyfriend news

आपल्या आकर्षक लुकने व हावभावने तरुण पिढीचे आकर्षण ठरलेल्या मुनमुन ने काही वर्षांपूर्वी बॉलिवुड अभिनेता आरमान कोहलीला डेट केली होती. हे दोघे एकमेकांच्या खूपच जवळ आले होते. परंतु 2 वर्ष प्रेमात राहिल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले होते. ब्रेकअपचे धक्कादायक कारण देखील समोर आले होते.

Tarak mehta babita boyfriend news


जानी दुश्मन या लोकप्रिय चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणारा आरमान कोहली हा अत्यंत रागीट स्वभावाचा आहे. याच रागीट स्वभावामुळे आरमानने बबितावर हाथ देखील उचलल्याचे समजते. यालाच कंटाळून बबिता ने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला होता. अरमान किती रागीट आहे याचा प्रत्यय सर्वांनी बिगबॉसच्या 7व्या सीझन मध्ये सर्वांनी पाहिलेच आहे.

Tarak mehta babita boyfriend news

मुनमुनचे नाव मागील काही महिन्यात नवीन टप्पूचे पात्र साकारणाऱ्या राज अनादकट सोबत देखील जोडले गेले होते. हे दोघे एकमेकांना नेहमी कमेंट करताना दिसून येतात व अनेकदा या दोघांना एकत्र देखील पाहण्यात आले आहे. त्यामुळे या दोघांत प्रेम चालू आहे की फक्त मैत्री आहे, हे येणारा काळच सांगू शकेल.

Tarak mehta babita boyfriend news

माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published.